नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: राजनीति

अजित पवारांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. काही वेळा पूर्वी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकमताने अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये देखील बहुमत सिद्ध करण्यासाठी बहुमत चाचणी होईल. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना महत्त्व प्राप्त होतंय. काल निकाल लागला आणि महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं […]

आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार – लोकनेते रामशेठ ठाकूर 

पनवेल (4kNews )आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.          आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून लोकनेते […]

पराभवानंतर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू पराभूत झालेत. पण सर्व कार्यकर्त्याचे मी आभार मानतो त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. माझ्या या पराभवाने तुम्ही खचून जाऊ नका. बच्चू कडू पदामुळे नाही तर कार्यामुळे आहे. हे कार्य आपण पुढे करत राहू, तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. आज हरलो तरी उद्या आपण जिंकेल. कुठे चुकलो असेल कुठे कमी पडलं […]

शरद पवार संपले अजित पवारांच पुनरागमन

महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत शरद पवार गटाचे 14 आमदार निवडून आले आहेत, पण महायुती बहुमताने विजयी झाली आहे. अजित पवार गटाने 41 उमेदवारांना विजयी करून मोठा विजय मिळवला आहे. आता प्रश्न आहे की शरद पवार गटाचे उमेदवार अजित पवारांसोबत जाणार का? यावर राजकीय वर्तमनात चर्चा सुरू असून, संभाव्य गटबाजी आणि राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष आहे. […]

आम्ही चक्रव्युह तोडून दाखवू तो चक्रव्युह तुटलेला आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महायुती 229 जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजपाला तब्बल 133 जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घडविला इतिहास; सलग चौथ्यांदा विजय मिळवत मारला विजयाचा चौकार

पनवेल (प्रतिनिधी) पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली असून पनवेलचे विकासपुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. तसेच या निमिताने पक्षश्रेष्ठींनी […]

प्रितम दादा एकटा लढलापराभूत झाला तरी,संपूर्ण ताकदीने नडला

     उरण 190 विधानसभेत शेकाप आघाडीची  2019 मध्ये 60,000 + मते असताना, चार महिन्यातच जोरदार उरण मध्ये मुसंडी मारून एकट्या शेतकरी कामगार पक्षाचा 88,000 चा आकडा प्रितमदादांनी पार केला.     प्रितमदादांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सभा घेतल्या. शिवसेनेने मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, […]

पहिल्या फेरीत बाळाराम पाटील आघाडीवर

पहिल्या फेरीत बाळाराम पाटील आघाडीवर पनवेल 1 ली फेरीप्रशांत ठाकूर 6524योगेश चिले 297लीना अर्जुन गरड 604कांतीलाल कडू 141 बाळाराम पाटील 10136

Back To Top