पनवेल 4K News:उरण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म म्हणून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांचा प्रचार करण्यात आला. मात्र, उरणमधून प्रितम म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी दिल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली. “ही उमेदवारी भाजपाच्या फायद्यासाठी होती का? प्रितम म्हात्रे यांनी भाजपाची सुपारी घेतली होती का?” असा थेट सवाल काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी उपस्थित केला […]
जे . एन.म्हात्रे यांनी भाजपाची सुपारी घेतली का? – सुदाम पाटील यांचा सवाल
पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे गंभीर दुखापत अपघात झाला आहे.
अपघात ता.वेळ व ठिकाण :-आज दि.04/12/2024 रोजी 12:20 वाजताचे सुमारास दृतगती मार्गाचे पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे अपघात झाला आहे. गंभीर दुखापत अपघात अपघातातील वाहन :-1) अल्टो कार क्र-MH03CB48602) अज्ञात वाहन अपघातामधीलगंभीर जखमी( अल्टो कार क्र-MH03CB4860 ) 1) कल्पना वसंत सैद वय 572) कविता लक्ष्मण शिंगोटे वय603) वसंत सदाशिव सैद वय 624)लक्ष्मण […]
पत्नीने पतीला बेदम धुतले !
पुण्यातील सोमवार पेठेत मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून पत्नीने पतीला लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने बेदम मारहाण केली . चिडलेल्या पत्नीने पतीच्या करंगळीला चावा घेत नख तोडले आणि तोंड, गाल, पोटावर ओरखडे काढले. या घटनेमुळे घाबरलेल्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. ४४ वर्षीय पतीने आपल्या ४० वर्षीय पत्नीविरोधात त्रिशुंड गणपती मंदिराजवळील पोलीस ठाण्यात गुन्हा […]