अपघात ता.वेळ व ठिकाण :-
आज दि.04/12/2024 रोजी 12:20 वाजताचे सुमारास दृतगती मार्गाचे पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे अपघात झाला आहे.
गंभीर दुखापत अपघात

अपघातातील वाहन :-
1) अल्टो कार क्र-MH03CB4860
2) अज्ञात वाहन
अपघातामधील
गंभीर जखमी( अल्टो कार क्र-MH03CB4860 )
1) कल्पना वसंत सैद वय 57
2) कविता लक्ष्मण शिंगोटे वय
60
3) वसंत सदाशिव सैद वय 62
4)लक्ष्मण रामभाऊ शिंगोटे वय
60 सर्व रा. जुईनगर नर्मदा सोसायटी, 304, सेक्टर 23 नवीमुंबई

वरील नमूद तारखेस वेळी व ठिकाणी अल्टो कार क्र-MH03CB4860 वरील चालक नामे वसंत सदाशिव सैद रा. जुईनगर नर्मदा सोसायटी, 304, सेक्टर 23 नवीमुंबई हे सदर वाहन पुणे ते मुंबई असे चालवीत घेऊन जात असताना चालकाचा वाहनवरील नियंत्रण सुटल्यामुळे वरील कार ही तिसऱ्या लेन ला पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून ठोकून अपघात झाला आहे.

.अपघातामध्ये कार मधील वरील 4 गंभीर जखमी यांना MGM कामोठे हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. अपघातमधील कार रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. घटनास्थळी बोरघाट टॅप कडील psi श्री शिंदे, psi श्री म्हात्रे व स्टाफ , खोपोली कडील पोलीस हवालदार धायगुडे, पोलीस हवालदार रुपनवर,
राऊत व स्टाफ, देवदूत टीम, डेल्टा फोर्स, irb ॲम्बुलन्स इतर कर्मचारी हजर होते.
