नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

टीआयपीएल प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट

ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.च्या सौजन्याने टीआयपीएल प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टीआयपीएल कर्मचाऱ्यांकरिता शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानात रंगलेल्या या स्पर्धेत १६ संघांचा सहभाग होता

. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, अभिजित कडू, अरुण घरत, धनंजय करतुरी, एम.पी. त्यागी, भरणीकुमार चल्लागुल्ला, शशिकांत मुंबईकर, जगदीश घरत, अनिल देशमुख, अरुण नाईक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top