दगडी पोळपाट डोक्यात पडून १ जण जखमी

4k समाचार दि. 13
पनवेल जवळील तळोजा उपनगरामध्ये इमारतीखाली उभ्या असणाऱ्या मुलाच्या डोक्यात पोळी बनवण्यास लागणार मार्बलचा पोळपाट पडल्याने तो मुलगा जखमी जखमी झाला आहे. तळोजा येथील सेक्टर १०, कैलास टॉवर इमारतीखाली हे घटना घडली आहे. 

दहावीत असणारा हा मुलगा कैलास टॉवरमधील तळमजल्यावर दुचाकी दुरुस्तीच्या दुकानासमोर उभा होता. या मुलाच्या डोक्यावर मार्बलचे पोळपाट पडल्याने डोक्यात खोलवर जखम झाली. डॉक्टरांनी या मुलावर उपचार केले. डोक्यात तीन ते चार टाके पडले. या मुलाचे वडील वाहन चालविण्याचे काम करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top