इसम बेपत्ता

4k समाचार
पनवेल दि. २७ ( वार्ताहर ) :  राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता एक इसम कोठेतरी निघुन गेले ते अदयापपावेतो घरी परत आली नाही . म्हणून ते हरविल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .  


 कैलास राजभर वय ४२ रा. देवीचा पाडा , हे असून त्यांचा रंग-सावळा, बाधा-सडपातळ, चेहरा-उभट, नाक-टोकदार, केस काळे
लहान, अंगात नेसुससे रंगाचा फुल बाड्यांचा शर्ट व ग्रे रंगाची फुल पेंट, काळ्या रंगाचा शुज घातलेला आहे . या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी  तळोजा पोलीस ठाणे किंवा  पो.हवा राजेंद्र साळुंखे यांच्याशी संपर्क साधावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top