Open Channels FM: AI Bots Now Dominate Web Traffic and Court Sides Against Google in Scraping Case
Automated bots now dominate web traffic, outnumbering humans, significantly impacting ad models. In legal news, SERPAPI won a court case against Google’s web scraping efforts. Tech mourns icons Om Malik and John C. Dvorak.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ५० हजार केळींचे वाटप
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्याकडून फराळरूपी सेवाभावी उपक्रम
4kNews कामोठे दि. 25पनवेल (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या वतीने फराळ म्हणून तब्बल ५० हजार केळींचे मोफत वाटप करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिवस पायी वारी करून पंढरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांना उपवासाच्या दिवशी पौष्टिक, ऊर्जादायी […]
टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर येथे शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी सचिन मोरे यांची नियुक्ती
पनवेल, दि. 25(वार्ताहर) : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर येथील शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी सचिन कृष्णाजीराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र प्रदान समारंभ शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, टाटा मेमोरियल हॉस्पिटल युनियनचे अध्यक्ष दिनेश चावरा, तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.संघटनेचे प्रदेश सचिव […]
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोफत मल्टी स्पेशालिटी महाआरोग्य शिबिर
4kNews कामोठे पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मेडिकव्हर हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २६ जुलै २०२६ रोजी मोफत मल्टी स्पेशालिटी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रेल विहार सोसायटी, कम्युनिटी हॉल, सेक्टर-४, खारघर, नवी मुंबई येथे सकाळी १० ते दुपारी ३ या […]
*वलवली शालेय मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन*
4kNews कामोठे दि. 25 आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजे प शाळा वलवली येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील विद्यार्थी विठोबा रखुमाई तर कोणी विद्यार्थी वारकरी होऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती, शिक्षक पालक समिती, श्री विश्वास पेटकर साहेब दिंडी सहभागी झाले होते. सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित राहून उघड्या घातल्या […]
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आषाढी एकादशी निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे फराळ व तुळस वाटप
4kNews कामोठे पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिवसंकल्प प्रतिष्ठान, कळंबोली यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त तसेच आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून फराळ व तुळस वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेक्टर-3, एलआयजी-1 येथील विठ्ठल मंदिर (के.एल.ई. महाविद्यालयाजवळ) येथे हा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी […]
कळंबोली–रोडपाली–कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) लिंक रोडच्या विकासासाठी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांचे महापौरांना निवेदन
4kNews कामोठे दि 25 पनवेल : कळंबोली–रोडपाली–कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) प्रस्तावित लिंक रोड तातडीने विकसित करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौरांकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर लिंक रोड विकसित झाल्यास कळंबोली, रोडपाली आणि कामोठे परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा […]
Gutenberg Times: WordPress 7.1 Beta 3, AI in Action at #WCUS, Playground UI testing and more — Weekend Edition 370
Hi, After a few month dealing with a bad knee and a bad back, I enjoy moving again. As long as the weather is nice, I will be biking, swimming and walking the city with all the tourists that populate downtown Munich. From an SEO veteran’s surprisingly upbeat take on WordPress market share to a […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
4kNews कामोठे दि 24 पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल भाजप मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत पार पडले. समाजहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. न्यू पनवेल कर्नाटक संघ हॉल येथे आयोजित […]
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची बिनविरोध निवड.
4kNews कामोठे दि. 24 पनवेल /भरतकुमार कांबळे महाराष्ट्र राज्याच्या प्रगतशील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गणल्या गेलेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काल दिनांक 22 जुलै 2026 रोजी देवेंद्र गंगाराम मढवी यांची बिनविरोध निवड झाली.याप्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी सभापती नारायण शेठ घरत, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, शेतकरी कामगार पक्षाचेमहाराष्ट्र राज्य […]
