4k समाचार उरण दि २8 (विठ्ठल ममताबादे )जन्माला आलो जगण्यासाठी आपण जगून दाखवूया आपल्या नंतर आपलं कोणीतरी चांगलं नाव काढेल असं काहीतरी करूया जे पेराल तेच उगवेल माणूस जसा विचार करत असतो तसा तो पुढे घडत असतो आपण सकारात्मक विचार केला तर आपल्या बाबतीत सकारात्मक घडत असते जर नकारात्मक विचार केला तर मग वाईट घडत […]
शेवा कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे धूळखात पडल्याने शेवा कोळीवाडा विस्थापितांमध्ये संतापाचे वातावरण.
4k समाचार उरण दि २8 (विठ्ठल ममताबादे )जेएनपीटी (जेएनपीए )या महत्वाच्या प्रकल्पासाठी जुना शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने जेएनपीटी(जेएनपीए )बंदरांसाठी विकल्या. जमीन संपादन करताना जुना शेवा कोळीवाडा गावातील स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत प्राधान्य, पुनर्वसन, विविध मूलभूत सेवा सुविधा पुरविण्याची हमी जेएनपीए प्रशासनाने दिले होते. मात्र ही हमी हवेतच विरले आहे. जेएनपीटी(जेएनपीए )प्रशासनाने उरण […]
कोपर (गव्हाण) येथे जे.एम. म्हात्रे कुटुंबियांच्या घरी श्री गणेशाचे सात दिवसांचे आगमन
4k समाचार दि. 27 कोपर (गव्हाण) : गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे.एम. म्हात्रे कुटुंबीयांच्या रंजना बंगला, कोपर (गव्हाण) येथे लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. सात दिवसांच्या या उत्सवाचे औचित्य साधून भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० नंतर भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेऊन […]
माजलगावातून 1200 गाड्यांसह जरांगे आंदोलनाला भव्य पाठिंबा
4k समाचार दि. 27 बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील विविध गावांतून तब्बल 1200 गाड्या अंतरवेलीच्या दिशेने रवाना झाल्या असून, हजारो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. समाज बांधवांनी वर्गणी करून गाड्यांची तसेच पंधरा दिवस पुरेल अशी जेवणाची सोय केली आहे. या उत्स्फूर्त सहभागामुळे […]
पनवेल पालिकेची ६१ ठिकाणी विसर्जन व्यवस्था
पनवेल : 4k समाचार दि. 27गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. शहरातील तब्बल ६१ गणेशघाटांवर मंडप, वीजपुरवठा तसेच पुष्पवृष्टीची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशभक्तांना प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात येणार असून, विसर्जनाच्या काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेचे सर्व विभाग युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. पनवेलकरांसाठी […]
अडीच लाखांची रोकड लंपास
4k समाचार वाशीतील सेक्टर १७ मध्ये शनिवारी रात्री झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डोंबिवलीचे रहिवासी सद्दाम शेख हे अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन वाशीत आले होते. त्यांनी रस्त्यालगत कार उभी केली असता, अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आतील रोकड व अन्य साहित्य लंपास केले. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास […]
भोसरीत भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमनेसामने?
4k समाचार दि. 27पिंपरी-चिंचवड :भोसरी मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व कायम असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) त्यांना मोठे आव्हान देऊ शकते. 2017 च्या आराखड्यानुसार 13 प्रभाग ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असून, यामध्ये भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र, गेल्या काही काळात भाजपचे आठ नगरसेवक पक्षांतर करून बाहेर पडल्याने पक्षाला […]
जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा मुंबईकडे; पोलिसांकडून ४० अटींसह परवानगी
मुंबई : 4k समाचार दि. 27 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मोर्चाचा मुक्काम जुन्नर येथे होणार असून २८ ऑगस्ट रोजी हा मोर्चा आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वीच पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी घातली होती. मात्र, जरांगे […]
ठाकरे बंधूंचे गणेशोत्सवात मनोमिलन
4k समाचार 27 मुंबई गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा प्रसंग घडला. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज पुन्हा एकत्र आले. उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांच्या दीड दिवसांच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि जेवणाचाही मान स्वीकारला. यापूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर जाऊन […]
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात
4k समाचार उरण दि २7 (विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून अनेक वर्षे राजकारण सुरु आहे.राजकीय नेत्यांकडून, सत्ताधारी पक्षाकडून लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यावरून नेहमी आश्वासन मिळत आहे पण कार्यवाही मात्र शून्य आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात […]
