नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

शुक्रवारपासून पनवेलमध्ये १२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

4k News  दि. 4 पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या १२ व्या स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक ०५, ०६ आणि ०७ […]

“कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या ‘दत्तात्रय वस्तीगृह’चा भव्य शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या समस्यांना दिला दिलासा”

4k समाचार आज मंगळवार दिनांक 3/१२/२०२५ रोजी कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे  चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते करण्यात आले . या वस्तीगृह मध्ये  बाळासाहेब ठाकरे विधी विद्यालय, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फार्मसी  व बबन दादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या […]

मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील रविवार येणार खांदावसाहतीमध्ये 

4k समाचार पनवेल दि. ०३ ( वार्ताहर ) :  मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पनवेल च्या ऐतिहासिक भूमीत दाखल होणार आहेत.  सकल मराठा समाज मंडळ खांदा वसाहत येथे  रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा भवन उदघाटन व मराठा कृतज्ञता मेळावा या कार्यक्रमानिमित्त मराठा संघर्षयोद्धा […]

पनवेल स्टेशन परिसरात डुप्लिकेट नंबर प्लेट असलेली फॉर्च्युनर कार जप्त; पिस्तूलसदृश शस्त्रासह चालक अटक

4k समाचार पनवेल दि. ०३ ( वार्ताहर ) : पनवेल वाहतूक शाखेच्या दक्ष कारवाईत नवीन पनवेल रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरातून डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेली संशयित फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली असून, कारमध्ये पिस्तूलसदृश शस्त्र सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. चालकास अटक करून पुढील तपास खांदेश्वर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे    पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस […]

*खारघर येथे पार पडलेल्या डेव्हिल्स सर्किट २०२५ ला मेडिकव्हर हॉस्पिटल्सकडून चोवीस तास वैद्यकिय मदत*

4k समाचार *नवी मुंबई* : भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आव्हानात्मक अशा शर्यत स्पर्धांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट २०२५ साठी मेडिकव्हर हॉस्पिटल्सने वैद्यकिय मदतीकरिता हात पुढे सरसावला. खारघर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ४,५६७ धावपटू आणि १,६७८ प्रेक्षक सहभागी झाले होते.  वैद्यकीय सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, मेडिकव्हर हॉस्पिटल्सने याठिकाणी पूर्णपणे सुसज्ज अशी वैद्यकीय सेवा […]

मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका

पनवेल, दि.3 (संजय कदम) ः मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून 6 महिलांची गुन्हे शाखा पोलिसांनी सुटका केली आहे. पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सचिन गुंजाळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे […]

नवी मुंबईत झालेल्या EEPSITAA SkillEdge लॉजिस्टिक्स पॉवर वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

4k समाचार Hotel Yogi Executive, वाशी येथे आयोजित EEPSITAA SkillEdgeचा आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स पॉवर वर्कशॉप अत्यंत यशस्वी ठरला. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक, HR व IT विभागांचे प्रमुख, CFS व शिपिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, निर्यात–आयात विषयातील जाणकार, शिक्षणक्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी—असा सुंदर संगम एका छताखाली पहायला मिळाला. Adani – NMIA, Savita Oil, Globicon CFS, PSA Singapore […]

तलावात आढळला मृतदेह

4k समाचार पनवेल दि. ०3( संजय कदम  ) : येथील तलावामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये एक  मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत .                     सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे , डोक्याचे केस काळे, पांढरे, संपुर्ण शरीर कुजलेले होवुन ठिकठिकाणी शरिराची त्वचा निघालेली, अंगात ग्रे रंगाचा हाफ बाहयाचा […]

चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त)येथे आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

4k समाचार दि. 3जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.    या आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळाचे संचालक तसेच पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेश […]


“देह माझे भजन, तर शास्त्रीय संगीत माझा आत्मा”- पं. उमेश चौधरी
दत्तजयंतीनिमित्त भक्तिभावे उत्सव 

4k समाचार दि. 3 पनवेल (प्रतिनिधी) दत्तजयंतीनिमित्त आयोजित भक्तिमय कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार व गायक पं. उमेश चौधरी यांनी आपल्या सुमधूर गायनाने उपस्थितांचे मन मोहून टाकले. या प्रसंगी बोलताना त्यांनी, “देह माझे भजन, तर शास्त्रीय संगीत माझा आत्मा” असे मनोवेधक प्रतिपादन केले. सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर योगीनगर (धोंडळी) परिसरात दरवर्षीप्रमाणे भक्तिभाव […]

Back To Top