नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

Tag: #4kChannel

श्री नवनाथ मंदिर पनवेल येथे श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा होणार संपन्न

4k समाचार पनवेल दि. २९ ( संजय कदम ) : पनवेल येथील  श्री नवनाथ मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा होणार संपन्न आहे . यानिमित्ताने  गुरुवार दि. ०४/१२/२०२५ रोजी  संध्या. ५.३० वा. ते ६.३० वा. महाआरती संध्या. ६.३० वा. ते ७.३० वा. महाप्रसादाची वेळ : रात्री ८.०० वा. भजन संध्या रात्री ८.३० वा, गुरु. […]

थॉमस विद्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये आढळला मृतदेह

4k समाचार पनवेल दि. २९ ( संजय कदम  ) : पनवेल जवळील विचुंबे गावातील   थॉमस विद्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये एका इसमाचा  मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत .       सदर अनोळखी बेवारस पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे 40 वर्ष अंगाने किरकोळ, चेहरा उभट, केस व दाढी काळे, नाक सरळ  […]

महापरिवारनिर्वाण दिनानिमित्त स्वाभिमानी पक्षातर्फे भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भीम भक्तांना भोजनदानाचे होणार वाटप -रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे

4k समाचार पनवेल दि. २९ ( वर्ताहर   ) : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षातर्फे सहा डिसेंबर रोजी दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवारनिर्वाण दिन चैत्यभूमी दादर येथे संपन्न होतो स्वाभिमानी पक्षातर्फे भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भीम भक्तांना भोजनदानाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली    स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक […]

राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे १२ वे पर्व; महाअंतिम फेरी पनवेलमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनिल बर्वे यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान

4k समाचार दि. 28 पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असून या महत्वपूर्ण वर्षानिमित्त यंदा दोन रंगकर्मीचा ‘गौरव […]

श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’
शनिवारी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी यांचे गायन

4k समाचार दि. 28 पनवेल (प्रतिनिधी) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर योगीनगर (धोंडळी) परिसरात दरवर्षी प्रमाणे भक्तिभाव आणि अध्यात्मिक उत्साहात ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर (धोंडळी) यांच्यावतीने आयोजित हा उत्सव स्थानिक भक्तांसह संपूर्ण परिसरातील भाविकांसाठी अनन्यसाधारण आकर्षण ठरत आहे. […]

पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक

4k समाचार पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी झाल्याने आता पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंत सर्वजण देत आहेत .      लग्नसराईत पूर्वीच्या काळी जेवणाची  पंगत जमिनीवर त्यानंतर खुर्ची टेबलावर आता मात्र बदलत्या युगात त्याची जागा बुफे पद्धतीने घेतली आहे […]

जास्त व्याज दराने उच्च परतावाबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527/- रूपये लुबाडणाऱ्या गुन्हेगारास उत्तर प्रदेश येथुन अटक   

पनवेल दि. २८ ( संजय कदम ): जास्त व्याज दराने उच्च परताव्याबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527/- रूपये लुबाडणाऱ्या एका  गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने नोएडा उत्तर प्रदेश येथुन अटक   केली आहे .  पनवेल शहरातील ७३ वर्षीय जेष्ठ नागरिकांला आरोपी रविशंकर सुरेशप्रसाद मिश्रा उर्फ बी.एल. पटेल, वय ३० वर्षे, रा. रिवा, राज्य मध्य प्रदेश यांने आपण […]

खोपोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपा महायुतीची उत्साहपूर्ण प्रचारफेरी

4k समाचार दि. 28 खोपोली नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा महायुतीतर्फे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचंड उत्साहात पार पडलेल्या या प्रचारफेरीत कार्यकर्त्यांनी विजयी घोषणांनी आसमंत दुमदुमून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या जोशपूर्ण वातावरणाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.   या प्रचारफेरीत भाजपाचे खोपोली निवडणूक निरीक्षक पनवेलचे माजी नगरसेवक तसेच भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस […]

देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेबानी दिले – आमदार प्रशांत ठाकूर

4k समाचार दि. 28 पनवेल (प्रतिनिधी) भारताचे संविधान जगात अद्भुत आहे देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेबानी लिहिले त्यानंतर जगभरात या संविधानाचा गौरव केला जातोय .बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाबद्दल कृतज्ञता भावना केवळ दलित समाज करीत नसून सर्वच समाज करीत आहे .आज या संविधानाला ७५ वर्षे होत असून संविधानाच्या माध्यमातून देहशतील प्रत्येक […]

शालेय विद्यार्थीनीस शिक्षिकेकडुन मारहाण , शिवसेनेकडून आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणाची गंभीर दखल ,शाळा प्रशासनास जाब विचारत कार्यवाहीची मागणी !!

4k समाचार दि. 28    खारघर स्थित जिल्हा परीषद शाळेत २ दिवसांपूर्वी ६ वी च्या वर्गातील विद्यार्थीनी (वय ११ वर्ष )या मुलीस शाळेतील महीला शिक्षिका यांच्या कडून शिल्लक बाबी वरून गंभीर मारहाण करण्यात आली यामुळे या मुलीच्या अंगावर वळ उमटले ,पंरतु हे घरी सांगू नको याकरीता मुलीस शिक्षिकेकडुन दम सुद्धा देण्यात आला. सदर बाब मुलीचे […]

Back To Top