मानवता फाउंडेशन कडून खारघर आदिवासी पाड्यावर ‘अन्नदानम’

4kNews कामोठे
पनवेल दि.23  (वार्ताहर) : मानवता फाउंडेशन कडून “अन्नदानम ” प्रोजेक्ट मार्फत खारघर आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवाना अन्नदान करण्यात आले. 


या वेळी मानवता फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार , उपाध्यक्ष विनोद नायर, विकी मेगणी,  टिपू पटवेगर, चेतन कदम, नंदनी सिंग, तुषार डीकुळे, आफताब आलम, विघ्नेश नारायांकर, सुरज दुबे, रोहन परदेशी, इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top