पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः खारघर पोलीस ठाणे मध्ये येणार्या नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि शासकीय सेवांची माहिती सहजपणे मिळावी, या उद्देशाने लावण्यात आलेले शासकीय सेवांचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येक पोलीस ठाणे नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र असून, सार्वजनिक कायदा-सुव्यवस्था राखणारे तसेच गुन्ह्यांचा तपास करुन नागरिकांना मदत करणारे महत्वाचे ठिकाण आहे. दरम्यान, खारघर पोलीस ठाणे […]
अज्ञात व्यक्तींकडून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने पैशांची मागणी; पोलिसांत तक्रार दाखल
पनवेल, दि. ६ मे (4K News):पनवेलचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींनी नागरिकांना फोन करून पैशांची मागणी केल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व चिंता निर्माण झाली असून, आमदार ठाकूर यांनी याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली आहे. ही फसवणूक ३ […]
ग्रामीण भागातून जे. एम. म्हात्रेंना वाढता पाठिंबा; भाजप प्रवेशाची तारीख पुढे ढकलली
पनवेल, दि. ६ मे (4K News):पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. जे. एम. म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जाहीर […]