नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #Cmofmaharshtra

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव; खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती तर कामोठेत व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी पर्यंत भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात […]

नमो चषक अंतर्गत खारघरमध्ये गुरुवारपासून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत खारघरमध्ये दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी […]

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी पर्यंत भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत आहे म्हणूनच त्यांनी करून दाखवले – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकीतून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत काम करत असतात. त्यामुळे त्यांना सर्व समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. ते या भूमीत जन्मले आणि त्यांनी येथील प्रत्येक माणसाचा विचार करत या भूमीचा उद्धार केला त्यामुळे त्यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर स्थानिकांच्या हक्कासाठी लढणारे नेते आहेत, त्यामुळे उलवा नोड मध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या […]

पक्ष सदस्य नोंदणी अभियान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा सन्मान

पनवेल (प्रतिनिधी) मुंबई येथे संपन्न झालेल्या भाजप संघटन पर्व प्रदेश प्रशिक्षण कार्यशाळेत महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. त्यानुसार पनवेल विधानसभेला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.    मागील महिन्यात शिर्डीमध्ये भाजप प्रदेशचा मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री […]

व्हिस्टा प्रोसेस फूड्सच्या सी एस आर अनुदान फंडाद्वारे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयाला दहा लाख रुपये किमतीच्या औषधांचा ‘डोस’ सुपूर्द!

पनवेल, दि.5 (वार्ताहर) : पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात औषधांचा तूटवडा भासत असताना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा प्रोसेसेड फूड्स च्या सी एस आर अनुदान फंडा द्वारे  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा हॉस्पिटल मध्ये तब्बल दहा लाख रुपये किमतीची औषधे व वैदयकीय उपकरणे तातडीने हस्तांतरित करण्यात आली. त्याचा फायदा अनेक […]

पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केले श्रमदान व ठेवला परिसर स्वच्छ

पनवेल, दि.6 (संजय कदम) ः  महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि शंभर दिवस कृती आराखडा अनुषंगाने पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 07.00 ते 09.00 वाजता  वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह सर्व अधिकारी व अंमलदार यांनी श्रमदान करून पोलीस ठाणे आणि परिसर […]

पनवेल शहर पोलिसांचा नवीन कायदे व सायबर जनजागृती कार्यक्रमाचा स्तुत्य उपक्रम

पनवेल, दि.5 (संजय कदम) ः शासनामार्फत करण्यात आलेल्या नवीन कायदे संदर्भात त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती अभियानाचा स्तुत्य उपक्रम पनवेल शहर पोलिसांच्या मार्फत शहरातील व्हि.के.हायस्कूल येथे राबविण्यात आला. सदर उपक्रम पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड.सचिन पटेल यांनी नवीन कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच पनवेल शहर पोलीस […]

शिवसेना विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर

पनवेल, (वार्ताहर) ः  शिवसेना पक्षाच्या विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या असून त्यानुसार त्यांना नियुक्तीपत्र वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेच  उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादाने, मावळचे खासदार, उत्तम संसदपटू, श्रीरंग बारणे यांच्या प्रेरणेने, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले व कर्जतचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख […]

वाहन चोरी व मोबाईल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल, दि.5 (संजय कदम) ः पनवेल परिसरात तसेच इतर ठिकाणी वाहन चोरीसह मोबाईल चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले असून यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात यज्ञ […]

Back To Top