पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल परिसरातील कोल्ही कोपर व भागातील पाणी प्रश्नासंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना पदाधिकार्यांनी भेट घेऊन पाणी प्रश्न संदर्भात निवेदन दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ग्रामीण उरण विधानसभा क्षेत्राचे बाळासाहेब नाईक, महिला रायगड जिल्हाप्रमुख मेघाताई दमडे, शिवसेना वडघर विभागप्रमुख नाथाभाऊ भारवड […]
पनवेल रेल्वे स्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि कामांचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपीळे, युवामोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमीत झुंझारराव, स्टेशन मास्तर कृष्णा अग्रवाल, […]
पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिवस साजरा
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः महाराष्ट्र शासन,क्षत्रिय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृती आराखडा च्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिवस घेण्यात आला. तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील 25 ते 30 तक्रारदार उपस्थित होते. नमूद उपस्थित तक्रारदार यांच्या तक्रारी जाणून घेऊन सदर तक्रारीचे निरसन करण्यात आले. सदर वेळी वपोनि नितीन […]
चेन्नई येथे इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ कार रेसिंग स्पर्धेत नवीन पनवेलमधील श्री कुशल(बंटी) सुरेश चौधरी यांनी दोन्ही फायनल राऊंड मध्ये संपूर्ण भारतातून पहिला येण्याचा मान पटकवला
पनवेल : चेन्नई येथे पार पडलेल्या इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ कार रेसिंग स्पर्धेत नवीन पनवेलमधील श्री कुशल(बंटी) सुरेश चौधरी यांनी दोन्ही फायनल राऊंड मध्ये संपूर्ण भारतातून पहिला येण्याचा मान पटकवून तमाम पणवेलकरांचे नावलौकीक भारतभर केले याबद्दल त्यांचे घरी जावून अभिनंदन करताना मा नगरसेवक तथा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चा,सोशल मीडिया […]
कळंबोलीत पर्यावरणस्नेही हळदी कुंकू!
पनवेल/ प्रतिनिधी:- सध्या ठीक ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात. विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, निवडणुकीसाठी असलेले इच्छुक उमेदवार याकरता अग्रभागी असतात. त्याचबरोबर विविध गृहनिर्माण संस्थांमध्येही हा कार्यक्रम पार पडतो. शनिवारी कळंबोली सेक्टर 14 येथील आशीर्वाद सोसायटीमध्येही सुहासिनींच्या जिव्हाळ्याचा हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे यावेळी सहभागी झालेल्या महिला भगिनींना संक्रांत वाण म्हणून तुळशीचे […]
एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे – आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी वासियांना दिला दिलासा
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्टता दिली आणि झोपडपट्टी धारकांना दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्यामुळे पुनर्वसन निश्चित होईल, आणि एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही, असे त्यांनी आश्वासित करून झोपडपट्टी वासियांना मोठा दिलासा दिला. […]
लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय कामोठे शाळेत दहावीचा निरोप समारंभ साजरा
बुधवार दिनांक 29 /1/ 2025 रोजी लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय कामोठे शाळेत दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गौरव पोरवाल सर, प्रमुख पाहुणे मा. श्री. राम निरंजन शर्मा (रिटायर्ड सायंटिफिक ऑफिसर बी. ए. आर. सी), विद्यालयाचे चेअरमन मा. श्री. जयदास गोवारी साहेब, व्हाईस चेअरमन मा. श्री. विनायक म्हात्रे सर, […]
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणार्या जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणार्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस दलामध्ये प्रचंड दबदबा असणारे अंमलदार म्हणून म्हात्रे यांची ओळख आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना पदक जाहीर करण्यात आले. रायगड पोलीस दलात जितेंद्र म्हात्रे भरती झाले. माणगाव खालापूर पोलीस ठाणे, […]
सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ःशिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी अहिल्या […]
मराठा समाजाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी केला शिवसेनेत प्रवेश
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः मराठा समाजाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे यांच्या सहकार्याने विनोद साबळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत मारुती पाटील, कमळाकर लबडे, मिरेंद्र […]
