नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

कळंबोलीत खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांचा अपघात; शिवसेना कार्यकर्ते मदतीला धावले

4k समाचार

पनवेल | कळंबोली सर्कल ते टी पॉईंट दरम्यान रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अवघ्या एका तासात तब्बल ७ ते ८ दुचाकीस्वार कुटुंबासह कोसळले. या अपघातांमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. 



घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे शिवसैनिक तत्काळ मदतीला धावून गेले. कामोठे शहर संघटक संतोष गोळे, उप शहर प्रमुख गणेश खांडगे, सचिन किंतुकले यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना मदत केली. तसेच स्थानिक पोलीस व वाहतूक विभागाशी संपर्क साधून खड्ड्याभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले. 



या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर संताप व्यक्त होत असून, नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top