नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #Cmofmaharshtra

फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा – एंजेल वनचे आवाहन

नवी मुंबई/पनवेल (प्रतिनिधी) फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एंजेल वन लिमिटेडने एंजल वनच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे वापरून तोतयागिरी करणाऱ्या फसव्या सोशल मीडिया गटांच्या वाढत्या व्याप्तीबद्दल गुंतवणूकदारांना सतर्क करत असून एंजेल वनशी संबंध असल्याचा खोटा दावा करून, सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक अनधिकृत गट तयार होत असल्याचे या कंपनीच्या निरीक्षणात आले आहे.           […]

गुरुवारपासून उलवा नोडमध्ये ‘नमो चषक’ 

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला उलवा नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे स्पर्धेचे उदघाटन गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.    उलवा नोडमधील सेक्टर १२ […]

मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने पटकावला राज्यस्तरीय शरीरसौष्ठव ‘नमो चषक २०२५ किताब’

पनवेल (प्रतिनिधी) भव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत दिमाखदारपणे झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ता याने ‘नमो चषक २०२५ किताब’ पटकाविला. १ लाख ११ हजार रुपये आणि चषकाचा तो मानकरी ठरला.     भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने २३ ते २५ जानेवारी पर्यंत ‘भव्य क्रीडा […]

नमो चषकात खेळाडूंच्या कलागुणांना वाव; नमो चषकात खेळाडूंची विशेष काळजी

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव नमो चषक २०२५’ स्पर्धेला दिवसेंदिवस खेळाडू आणि क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.   लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत होत असलेल्या या नमो चषक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची विशेष काळजी घेण्यात आली आहे. नाश्ता, […]

नमो चषक क्रीडा महोत्सवाला राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांची भेट

भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांनी उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या नमो चषक स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ललिता बाबर यांनी या स्पर्धेच्या भव्य आणि दर्जेदार आयोजनाबद्दल कौतुक केले. त्यांच्या या भेटीने खेळाडूंमध्ये स्फूर्तीचे वातावरण निर्माण झाले. […]

आमदार महेश बालदी यांनी अजित पाटील यांचे अभिनंदन केले

उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी आज उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी अजित पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, प्रदीप नाखवा, प्रसाद पाटील, सुरज म्हात्रे, समीर मढवी, […]

शुभम कमर्शिअल प्रिमाईसेस  कॉ ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये मोठ्या अपघाताची शक्यता ,महानगर पालिका, आरोग्य खाते,महावितरण ,महापालिका बांधकाम विभाग  प्रशासनाची  डोळ्यावर पट्टी पनवेल प्रतिनिधीपनवेल महानग पालिका हद्दीतील नवीन पनवेल येथे सर्वात मोठे असे कमर्शिअल कॉप्लेक्स असलेल्या शुभम कमर्शिअल प्रिमाईसेस कॉ ऑपरेटिव्ह सोसायटी च्या  आवारात अनेक हॉटेल आणि व्यवसाय चालकांनी नियमांचा भंग करून वापर सुरु केला आहे ,समोरून  […]

आमदार प्रशांत ठाकूर यांची सामन्यांना भेट; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

पनवेल (प्रतिनिधी) रोटरी प्रांत ३१३१ मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग या स्पर्धेत बीकेसी संघाने प्लॅटिनम करंडक पटकाविला तरी  बाश्री संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचा सांगता व पारितोषिक वितरण सोहळा रविवारी कळंबोली येथील मैदानात झाला.  पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. दरम्यान, स्पर्धेला आमदार प्रशांत […]

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत आणि समाधान

पनवेल (प्रतिनिधी)तळोजा फेज १ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम रविवारी संपन्न झाला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा परिसरातील नागरीकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करणार असल्याची ग्वाही दिली. येत्या ३ महिन्यांनतर पुन्हा एकदा या सर्व विषयांवर आढावा घेणार तसेच येत्या […]

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवा नोडमध्ये दिनांक २३ ते २५ जानेवारी पर्यंत होणाऱ्या ‘नमो चषक’ क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. २०) उलवा नोड येथे नमो चषक स्पर्धास्थळी अंतिम आढावा बैठक पार पडली.   पनवेल आणि उरण […]

Back To Top