नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #Cmofmaharshtra

बाळासाहेब स्मृती चषक प्रथम विजेता एमसीसी मोहल्ला पनवेल क्रिकेट संघ

पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जयभवानी क्रिकेट संघ कापड बाजार पनवेल यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे करण्यात आले होते. यावेळी प्रथम विजेता एमसीसी मोहल्ला पनवेल क्रिकेट संघ तर द्वितीय विजेता बजरंग इलेव्हन पारगांव व बेस्ट बॉलर शाहिद शेख. बेस्ट बॅट्समन नौमन पटेल मालिका वीर नरेश […]

पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब च्या अध्यक्षयपदी प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल गेस्ट हाऊस येथे रायगड जिल्हा प्रेस क्लब च्या अंतर्गत पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीकर आणि रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष मनोज खांबे व विजय मोकल तसेच […]

कळंबोली सर्कलमध्ये भरधाव कंटेनरने कार चालक धडक दिली

कळंबोली सर्कलमध्ये भरधाव कंटेनरने धडक दिली कारमधील लोक वाचले .कार चालक जखमी

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा फूड्सच्या द्वारे केमोथेरपी ट्रिटमेंट साठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत

पनवेल :   रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा फूड्स च्या सी एस आर फंडा द्वारे पनवेल परिसरातील कॅन्सर रुग्णांना कमीत कमी खर्चात केमोथेरपी ची ट्रिटमेंट मिळण्यासाठी डॉ. सलिल पाटकर यांच्या इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर चे Affordable Chemotherapy Center ला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या प्रसंगी विस्टा फूड चे मार्गदर्शक सल्लागार चंद्रशेखर […]

तीन वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः तीन वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील खैरणे गावात घडली असून याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जयंती सोमनाथ हलदार (25 रा.खैरणे) व तिचा तीन वर्षीय मुलगा वरुण हे दोघे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेले […]

कामोठे वसाहतीमधील गार्डनमधील ग्रास आणि वॉकींग ट्रॅक या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणार  मा.नगरसेवक विकास घरत

पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील गार्डनमध्ये बसविण्यात आलेल्या गार्डनमधील ग्रास आणि वॉकींग ट्रॅक या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणार ग्वाही स्थानिक मा.नगरसेवक विकास घरत यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करताना केली. कामोठे सेक्टर 36 मधील नागरिकांनी प्लॉट 17- गार्डन मध्ये बसविलेल्या जिमच्या मेंटेनन्स बद्दल चर्चा करण्यात आली. तसेच आता लहान मुलांची खेळणी बसविले याबाबत […]

दिल्ली पब्लिक स्कूल, पनवेल चा वार्षिक स्नेहसंमेलचा दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न.

पनवेल ता.19(बातमीदार) : दिल्ली पब्लिक स्कूल, पनवेल चा दिमाखदार वार्षिक स्नेहसंमेलन दिवस ता.17 रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात  आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा हा शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणि कठोर परिश्रमांचा भव्य उत्सव होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणूनरायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र घरत, अनुज अग्रवाल व्हाईस चेयरमन डीपीएस, शाळेच्या प्राचार्या साक्षी […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे इर्शाळ वाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना 10 सायकली भेट

पनवेल, दि.17 (संजय कदम) ः विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्‍या रोटी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे नुकत्याच मोठ्या दुर्घटनेतून सावरलेल्या इर्शाळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना 10 अत्याधुनिक सायकली भेट स्वरुपात देण्यात आल्या. मा.प्रांतपाल डिस्ट्रीक्ट 3131 डॉ.गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरीचे प्रेसिडंट रोटरीयन शैलेश पोटे, सेक्रेटरी रोटरीयन दिपक गडगे, ट्रेझरर रोटरीयन ॠषिकेश बुवा व सर्व्हीस प्रोजेक्ट […]

पर्ण सन्मान पुरस्कार म्हणजे साहित्य संस्कृती आणि वास्तवाचे दर्शन- डॉ किरण कुलकर्णी

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः वसुंधरा फाउंडेशनच्या पर्ण दिवाळी अंकाच्या वतीने देण्यात येणारा पर्ण सन्मान पुरस्कार 2024 साहित्यिक आणि भाषा विभागाच्या उपसंचालक अंजली ढमाळ यांना ज्येष्ठ साहित्यिक आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त किरण कुलकर्णी यांच्या हस्ते आणि जेएनपीटी  महाप्रबंधक (विपणन) अंबिका सिंह, ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला .पनवेल येथे […]

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण

पनवेल (4kNews) सामाजिक क्षेत्रात हिरीरीने अग्रस्थानी असणारी पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणजे पनवेल तालुका पत्रकार विकास मंच. संस्थेच्या प्रथेनुसार नूतन कार्यकारिणीने आज (दि. १६) शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.    ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकारांचा सहभाग असलेली पनवेल तालुका […]

Back To Top