नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

कामोठे सेक्टर 35 मध्ये ‘शुभ कलश’ सोसायटीत त्वरित औषध फवारणी


4k समाचार दि. 13
कामोठे सेक्टर 35 येथील शुभ कलश सोसायटीत सदस्यांनी औषध फवारणीसाठी केलेल्या मागणीनंतर पनवेल महानगरपालिकेने तत्परता दाखवत त्वरित फवारणीची कारवाई केली. मच्छरजन्य आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी ही मोहीम राबवण्यात आली.



या उपक्रमासाठी निर्धार सामाजिक संस्था आणि कामोठे कॉलनी फोरमचे श्री. निलेश किसन आहेर यांनी पुढाकार घेतला.
“जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आपले कर्तव्य आहे,” असे त्यांनी सांगितले. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top