नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Kamothe #Panvel

उलवे पोलिसांकडून  कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई 

पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : शहरातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याबरोबरच बेकायदेशीर कृत्य आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विविध भागात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवून बेकायदेशीर कृत्य करणारे, अवैध धंदे करणारे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे […]

*अचानकपणे आलेल्या पावसामुळे पनवेलकर सुखावले*

पनवेल दि.०७(वार्ताहर): गेल्या काही दिवसांपासून तापमानाने अक्षरशः कहर केला होता. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा आणि दमट हवामान यामुळे नागरिक हैराण झाले होते. पण आज दुपारी सुमारे बारा वाजता आकाश अचानक गडगडू लागलं, विजा कडाडू लागल्या आणि काही क्षणांतच जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या पनवेलकरांसाठी हा पाऊस एक सुखद गारवा घेऊन आला.   गेल्या […]

इनरव्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय महिला संस्था आहे या संस्थेमार्फत समाजातील वेगवेगळ्या स्तरातील महिला एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतून अनेक वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवितात .

      असाच इनरव्हिल मार्फत दरवर्षी राबविला जाणारा उपक्रम म्हणजे ”  हॅपी स्कुल ” . या उपक्रमाअंतर्गत क्लब मार्फत आपल्या जवळच्या परिसरातील जिल्हा परिषदेची एखादी गरजु शाळा निवडून तेथे त्या शाळेला आवश्यक असणाऱ्या बाबींची स्वनिधीतून पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो .     असाच एक हॅपी स्कुल बनविण्याचा उपक्रम इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या मार्फत  नानोशी […]

*अवकाळी पावसाचा फटका; काही ठिकणी लागल्या आगीसह वृक्ष पडले उन्मळून*

पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल मध्ये अचानकपणे मंगळवारी रात्री तसेच बुधवारी धुपरी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागाला बसून काही ठिकाणी आगी लागण्याचे प्रकार तर काही ठिकाणी मोठं मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.   आज करंजाडे ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सर्वर बॉक्सला आग लागली होती याची माहिती […]

माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण

पनवेल(प्रतिनिधी)किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. सन १९९३ साली १० वी पास झाल्यानंतर आय टी आय ला प्रवेश घेतला तीन वर्ष आय टी आय च प्रशिक्षण पूर्ण करून लगेचच सन १९९६ साली आर्मी मध्ये भरती झाले. आणि सन २०१३ साली १६ […]

खारघर पोलीस ठाणे मध्ये दर्शनी भागात शासकीय सेवांचे फलक; आवारात फुलपाखरु बाग

पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः खारघर पोलीस ठाणे मध्ये येणार्‍या नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि शासकीय सेवांची माहिती सहजपणे मिळावी, या उद्देशाने लावण्यात आलेले शासकीय सेवांचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येक पोलीस ठाणे नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र असून, सार्वजनिक कायदा-सुव्यवस्था राखणारे तसेच गुन्ह्यांचा तपास करुन नागरिकांना मदत करणारे महत्वाचे ठिकाण आहे. दरम्यान, खारघर पोलीस ठाणे […]

अज्ञात व्यक्तींकडून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने पैशांची मागणी; पोलिसांत तक्रार दाखल

पनवेल, दि. ६ मे (4K News):पनवेलचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींनी नागरिकांना फोन करून पैशांची मागणी केल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व चिंता निर्माण झाली असून, आमदार ठाकूर यांनी याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली आहे. ही फसवणूक ३ […]

ग्रामीण भागातून जे. एम. म्हात्रेंना वाढता पाठिंबा; भाजप प्रवेशाची तारीख पुढे ढकलली

पनवेल, दि. ६ मे (4K News):पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. जे. एम. म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जाहीर […]

Back To Top