नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Category: पनवेल

सीकेटी महाविद्यालयात ‘क्रीडा व्यवस्थापन’ विषयावर विशेष चर्चासत्र!

4k समाचार दि. 25    पनवेल: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयात प्लेसमेंट सेल विभाग आणि शारीरिक शिक्षण विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट (IISM), मुंबई यांच्या विशेष सहकार्याने बुधवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘क्रीडा व्यवस्थापनातील संधी’ या विषयावर एक […]

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये बी. ए . एल.  एल. बी,   एल एल. बी, एल. एल. एम  च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत 

4k समाचार पनवेल दि. २३ ( वार्ताहर ) :  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये  बी. ए . एल.  एल. बी,   एल एल. बी, एल. एल. एम  च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत (वेलकम) कार्यक्रम संपन्न झाला.    यावेळी पनवेल सेशन कोर्टाचे न्यायाधीश मा. श्री. कोठलीकर , […]

राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली सामाजिक बांधिलकी

4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) माणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (२२ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला.  या निमित्ताने विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अरुणशेठ भगत यांचे […]

राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली सामाजिक बांधिलकी

4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) माणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (२२ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अरुणशेठ भगत यांचे […]

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका’ स्पर्धा ; नाशिक, जळगाव व कोल्हापूर या केंद्रांची प्राथमिक फेरी उत्साहात

4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका’ स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून त्या अंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला. त्यानुसार नाशिक, जळगाव […]

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ, बालक व महिला अत्याचार कायदे संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

4k  समाचार पनवेल दि.२२(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आज सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ, बालक व महिला अत्याचार कायदे संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनी नितीन ठाकरे, सपोनि प्रवीण फडतरे यांनी आज पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील मायनॉरिटी उर्दू व इंग्लिश स्कुल, पनवेल या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, अंमली […]

पनवेल वाहतूक शाखेने  हरविलेली बॅग दिली मिळवून

4k समाचार पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः  एका महिलेची हरविलेली बॅग पनवेल वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून आभार मानले आहेत.वसुधा ओमकार जगे यांची बॅग खांदा कॉलनी येथे हरवले असता सदर महिला पनवेल वाहतूक शाखा कार्यालय येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना भेटून सदर बाबत समक्ष सांगितले.  औदुंबर पाटील यांनी तात्काळ त्यांचे […]

पाचशे चौरस  फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा  : निलेश सोनावणे रिपाई पनवेल शहर अध्यक्ष

4k समाचार दि. 22 पनवेल /प्रतिनिधीपनवेल चे नागरीकरण वाढत आहे ,वाढती महागाई हि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे ,सर्वसामान्य नागरिकांना  अप्लाय स्वप्नातील घर घेणे अवघड झाले आहे तर ज्यांनी घरे घेतली आहेत त्यांना गृह कर्जाचा  इएमआय ,महावितरण चे वाढीव वीजबिल,इमारतीचा  मेन्टेनन्स  चार्ज अशा अनेक खर्चाना  सामोरे जावे लागत असल्याने किमान पनवेल महानगर पालिकेने  पाचशे चौरस  फुटापर्यंतच्या […]

आत्मनिर्भरतेसाठी आयडीयाथॉन; सहभागासाठी विद्यार्थ्यांना आवाहन  आयडीयाथॉन २०२५ साठी नोंदणी सुरु; विजेत्याला पाच रुपयांचे बक्षीस

4k समाचार दि. 22 पनवेल (प्रतिनिधी) आशियातील पहिली सूचीबद्ध डिपॉझिटरी आणि १६. ७ कोटींहून अधिक डी-मॅट खात्यांची विश्वासार्ह संरक्षक असलेली सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडने (“सीडीएसएल”) विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आव्हानात्मक उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पहिले आयडीयाथॉन लाँच केले आहे. सीडीएसएलच्या वार्षिक रीइमॅजिन चर्चासत्राच्या तिसऱ्या आवृत्तीअंतर्गत पुनर्कल्पना आयडीयाथॉन हा उपक्रम राबवण्यात येत आहे.  भारतातील […]

Back To Top