4knews दि. 25/12/25 माथेरान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली असून आज भाजपच्या विजयी उमेदवारी आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची भाजपच्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस […]
पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी लोकनेते रामशेठ ठाकूर प्रमुखपदी आमदार महेश बालदी यांची नियुक्ती 4knews दि. 25/12/25 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवडणूक प्रभारीपदी तर आमदार महेश बालदी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दैदिप्यमान विजय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार महेश […]
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
4knews दि. 25/12/25 पनवेल (प्रतिनिधी) हिंदी पखवाडा निमित्ताने नियंत्रक महालेखाकार कार्यालयाच्या प्रोटोटाइप, डिझाईन आणि डिझाईन नियंत्रक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मौलिक कविता स्पर्धा आणि बाल कविता संमेलनात उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूलची विद्यार्थिनी काव्या सिंगने चमकदार कामगिरी केली आहे. त्या अनुषंगाने तिला दिल्ली येथील मुख्य कार्यालयात उत्कृष्ट रचना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व सन्मानित […]
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
4knews दि. 25/12/25 माटुंगा, मुंबई येथील रूपारेल महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा (रूपारेल क्रिडा उत्सव २०२५-२०२६) चे आयोजन केले होते. स्पर्धेचा मुख्य भाग असणा-या आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर क्रिकेट स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणा-या विविध महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग […]
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
4knews दि. 25/12/25 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत आंतरशालेय फेरीचे पारितोषिक वितरण सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल, कामोठे येथे उत्साहात पार पडले.या आंतरशालेय फेरीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्व सादर केले होते. त्यामधून निवड […]
निलेश सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर
4knews दी. 25/12/25 पनवेल प्रतिनिधीनिलेश सोनावणे सर्वाना सोबत घेऊन ,सर्वाना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता असल्याचे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले ,पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची कार्यकारिणी निवडणूक नुकतीच पार पडली त्या निवडणुकीत निलेश सोनावणे यांची पुन्हा एकदा आठव्यांदा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर सचिव पदी संतोष आमले, कार्याध्यक्षपदी अण्णा आहेर , खजिनदार पदी […]
१०६ वर्षीय लक्ष्मीबाई भोईर यांचे निधन
4kNews दि. 25पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील सावळे येथील ज्येष्ठ व आदरणीय नागरिक लक्ष्मीबाई आंबो भोईर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या १०६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. दीर्घायुष्य लाभलेल्या लक्ष्मीबाई भोईर यांनी कुटुंब व समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा व आप्तेष्टांनी भरलेला परिवार आहे. लक्ष्मीबाई […]
पनवेलमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी
4kNews पनवेल (प्रतिनिधी) भारताचे माजी पंतप्रधान, थोर राजनेते, कुशल वक्ते व कवीहृदय व्यक्तिमत्त्व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, कर्जतचे […]
पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोख निभावतात की नाही हे आता जीपीएस ‘ट्रॅक’द्वारे वरिष्ठाना कळणार
4kNews पनवेल, दि . 22 (वार्ताहर) : पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोख निभावतात की नाही हे यापुढे जीपीएस ‘ट्रॅक’द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळणार आहे. बंदोबस्ताचे ठिकाण सोडून इतरत्र थांबण्याचे प्रकार टाळण्यासह बंदोबस्तामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येते का? हेही या माध्यमातून पडताळले जाणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम हाती घेतला […]
शिवसेना पक्षाच्या शिव कामगार सेना शहरप्रमुख पदी सिद्धेश जगे यांची नियुक्ती
4kNewsपनवेल, दि. 22 ( वार्ताहर ) : वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे ( उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर भाऊ कुरुमकर व कार्याध्यक्ष डॉ. स्वप्नील दादा माने (पाटील) यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पक्षाच्या शिव कामगार सेना शहरप्रमुख (बेलापूर विधानसभा सीफेरर्स विभाग) पदी सिद्धेश जगे यांची नियुक्ती […]
