उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता. दोन दिवसांपूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण मधील सारडे गावात काही घरांची वाताहात झाली. घर आणि […]
प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
जागतिक तंबाखू नकार दिवस- २०२५
“जागतिक तंबाखू नकार दिन” हा दरवर्षी ३१ मे रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण देशात पाळला जातो. भारतात दरवर्षी २ लाख ५० हजाराहून अधिक लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतो. ४०% कॅन्सर हा तंबाखू सेवनामुळे होतो हे निष्पन्न झाले आहे. तोंडाच्या कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. ८० % तोंडाचा कॅन्सर हा तंबाखूमुळे होतो.तंबाखूमुळे नाक, तोंड, स्वरयंत्र, […]
