नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: उरण

जेष्ठ पत्रकार श्री मिलिंद खारपाटील यांची आगरी सेना पत्रकार संघ उरण  तालुका प्रमुख पदी नियुक्ती!

4k समाचार दि. 2 आवाज महामुंबईचा चॅनेल चे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र चे   रायगड जिल्हाध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील यांची आगरी सेना पत्रकार संघ उरण तालुकाप्रमुख पदी  नियुक्ती आगरी सेना रायगड जिल्हा प्रमुख सचिन मते यांनी जाहीर केली.मिलिंद खारपाटील हे गेली ३६ वर्ष अनेक वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेल मध्ये सक्रिय काम करीत आहेत.श्रमजीवी मध्ये […]

उरण तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.

4k समाचार उरण दि २30 (विठ्ठल ममताबादे )गोरगरिबांच्या कल्याणासाठी शिवसेना पक्ष रात्रं दिवस कार्यरत असून पक्षाने गोरगरिबांना मोठया प्रमाणात आधार दिला आहे. शिवसेनेचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोक कल्याण कारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जन माणसात शिवसेनेची प्रतिमा उंचावली आहे. शिवसेनेप्रती लोकांचा आदर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण शिवसेनेकडे आकर्षित […]

शिक्षणप्रेमी स्वर्गीय अशोक ठाकूर  यांच्या शोकसभेत नागरिकांना अश्रू अनावर.

4k समाचार उरण दि २8 (विठ्ठल ममताबादे )जन्माला आलो जगण्यासाठी आपण जगून दाखवूया आपल्या नंतर आपलं कोणीतरी चांगलं नाव काढेल असं काहीतरी करूया जे पेराल तेच उगवेल माणूस जसा विचार करत असतो तसा तो पुढे घडत  असतो आपण सकारात्मक विचार केला तर  आपल्या बाबतीत सकारात्मक घडत असते जर नकारात्मक विचार केला तर  मग  वाईट घडत […]

शेवा कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे धूळखात पडल्याने शेवा कोळीवाडा विस्थापितांमध्ये  संतापाचे वातावरण.

4k समाचार उरण दि २8 (विठ्ठल ममताबादे )जेएनपीटी (जेएनपीए )या महत्वाच्या प्रकल्पासाठी जुना शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने जेएनपीटी(जेएनपीए )बंदरांसाठी विकल्या. जमीन संपादन करताना जुना शेवा कोळीवाडा गावातील स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत प्राधान्य, पुनर्वसन, विविध मूलभूत सेवा सुविधा पुरविण्याची हमी जेएनपीए प्रशासनाने दिले होते. मात्र ही हमी हवेतच विरले आहे. जेएनपीटी(जेएनपीए )प्रशासनाने उरण […]

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात

4k समाचार उरण दि २7 (विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून अनेक वर्षे राजकारण सुरु आहे.राजकीय नेत्यांकडून, सत्ताधारी पक्षाकडून लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यावरून नेहमी आश्वासन मिळत आहे पण कार्यवाही मात्र शून्य आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात […]

ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर!!

4k समाचारउरण दि २7 (विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थिती उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला.अजित ठाकूर हे कॉंग्रेस पक्षाचे  तडफदार युवा नेते आहेत. […]

घरफोडी चोरी करणा-या पती-पत्नी आरोपींना अटक

4k समाचार  उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )दिनांक ०८/०८/२०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता ते सायंकाळी ०४:०० वा. चे दरम्यान फिर्यादी राजु गुरूनाथ झुगरे वय ४४ वर्षे, रा. दादरपाडा, ता. उरण, जि. रायगड हे त्यांचे घरी नसताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कुलूप डुप्लीकेट चावीने उघडून घरामधील बेडरूमचे वॉर्डरूममध्ये ठेवलेले १३,७१,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे […]

कान्हादेश (खान्देश )मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे  मेळावा उत्साहात संपन्न.

4k समाचार उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याचा भाग खान्देश म्हणून ओळखला जातो. खान्देश हा महाराष्ट्राचा अविभाज्य व महत्त्वाचा भाग आहे आज खान्देशातील नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र व महाराष्ट्र बाहेर तसेच देश विदेशात नोकरी व्यवसाय धंद्या निमित्त मोठया प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. देशाच्या विकासात आजपर्यंत खान्देश मधील नागरिकांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. […]

पनवेलमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय व रोटरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

4k समाचार  उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )राजयोगिनी प्रकाशमणी दादीजींच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच विश्वबंधुत्व दिनाच्या पावन प्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, समाजसेवा विभाग – पनवेल व रोटरी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी हुतात्मा स्मारक उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित […]

महेंद्रशेठ घरत यांनी दुसऱ्यांदा पूर्ण केली कैलास मानसरोवर यात्रा!

4k समाचार उरण दि २5(विठ्ठल ममताबादे )कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी यंदा दुसऱ्यांदा कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली. १० ऑगस्ट २०२५ रोजी यात्रा सुरु झाली. अतिशय खडतर असणारी कैलास मानसरोवर यात्रा गुरुवारी (ता. २१) त्यांनी पूर्ण केली. हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजली जाणारी ही यात्रा आहे. ही यात्रा पूर्ण करणाऱ्याला ‘कैलाशी’ असे संबोधले जाते. ही […]

Back To Top