4k समाचार उरण दि २3 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र शासनाच्या वतीने किमान वेतन सल्लागार समिती घोषित केली असून सदर समितीवर कामगार प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब तुकाराम भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ माध्यमातून शिरवळ, शिरूर, मावळ, रायगड जिल्ह्यातील संघटित,असंघटित क्षेत्रात बाळासाहेब तुकाराम भुजबळ हे गेली २७ वर्षापासून संघाच्या वतीने काम करीत आहेत. […]
महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार समितीवर बाळासाहेब तुकाराम भुजबळ यांची शासनाकडून नियुक्ती
श्री भक्ती विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न.
4k समाचार उरण दि २3 (विठ्ठल ममताबादे ) श्रावण महिना सुरू झाला की उरण मध्ये भाविक भक्तांना ओढ लागते ती ग्रंथ पारायण सोहळ्याची.उरण मध्ये वारकरी संप्रदायातील कीर्तनकार सखाराम गायकवाड यांनी ७५ वर्षापूर्वी ग्रंथ पोथी वाचन पारायणाची सुरुवात केली होती. ती परंपरा आजही ७५ वर्षे अखंडीतपणे सुरू आहे.भाविक भक्तांना अध्यात्म्याची गोडी लागावी नामस्मरणाची गोडी लागावी, नामस्मरण […]
उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा लवकरच फेऱ्या वाढणार…
4k समाचार उरण दि २22 (विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे नेते महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या ४० फेऱ्यांऐवजी ५० […]
मोरा बंदरातील गुजराती मच्छीमार बोटीतील एक खलाशी बेपत्ता
4k समाचार उरण दि २१(विठ्ठल ममताबादे)गेली ५ ते ६ दिवस रायगड जिल्यातील उरण तालुक्यात व परिसरात जोरदार वादळ वारा व पाऊस सुरु आहे.वादळी वाऱ्यामुळे उरण तालुक्यात असलेल्या मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार बोटीतून एक खलाशी बेपत्ता झाला आहे.भरतभाई डालकी (४४) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे.गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची […]
१३ लाख ७१ हजारांच्या दागिन्यांची दिवसाढवळ्या चोरी
4k समाचारउरण परिसरात बनावट चावीने घराचा दरवाजा उघडून तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही चोरी दिवसाढवळ्या घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रजु सुऱ्हे हे टेलरिंगचे काम करणारे असून, घटनेच्या दिवशी ते उरण येथे कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा […]
मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर उत्साहात संपन्न.
4k समाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे ) समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच सामाजिक जीवन व्यवस्थित चालवण्यासाठी सामाजिक संस्था कार्यरत असतात. या संस्था समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. गरीब गरजू दुर्बल घटकांना विविध सामाजिक संस्था आपल्या सामाजिक उपक्रमातून आधार देत असतात. त्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्याच्या बाबतीत या संस्था सामाजिक बांधिलकीची जाणिवेतून आपले योगदान देत […]
मुबंई विद्यापीठ युवा महोत्सवात उरण महाविद्यालयाचे यश
4k समाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे ) मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या सांस्कृतिक युवामहोत्सवा मध्ये कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाला मुक अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि भारतीय लोक नृत्य या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे.कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय व उरण कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा युवा महोत्सव आयोजित करण्यात […]
पाणजे येथे प्रथमोपचार मार्गदर्शन शिबीर संपन्न.
4k समाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे )नवतरुण मित्र मंडळातर्फे उरण तालुक्यातील श्री अक्कादेवी मंदिर पाणजे येथे प्रथमोपचार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.सदर प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापन विभाग उरण रायगड यांचे तर्फे एम. के. म्हात्रे यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून पाण्यात बुडलेले व्यक्ती, अपघात ग्रस्त व्यक्ती, भाजलेले व्यक्ती, हार्ट अटॅक आलेल्या व्यक्ती, विजेचा धक्का लागलेल्या व्यक्ती तसेच सर्पदंश […]
श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वशेणी ता. उरण येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.
4k सामाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील प्रा. जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय वशेणी येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी गणवेश वाटप करण्यात आले .स्व.संगीता मच्छिंद्र ठाकूर फाउंडेशन धुतूम तर्फे माजी रा.जि .प .सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर आणि माजी रा.जि. प. सदस्य […]
जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत कैलाश मानसरोवर यात्रेसाठी पुन्हा एकदा रवाना.
4k समाचारउरण दि १२(विठ्ठल ममताबादे )अतिशय खडतर असलेली कैलाश मानसरोवर यात्रा, परंतु पुन्हा एकदा यात्रा करून महादेवाचे दर्शन घ्यावे व देवाचे आभार मानावे यासाठी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आपल्या सहकाऱ्यांसोबत दिनांक १० ऑगष्ट रोजी रवाना झाले आहेत.हिंदू धर्मातील महत्वाचे दैवत असलेल्या महादेवावर अपार श्रद्धा असलेले महेंद्रशेठ घरत ह्यांनी २०१८ साली कैलाश यात्रा केली होती. […]