गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ शिवशाही बस उलटली, ज्यात 7-8 प्रवासी मृत्यूमुखी पडले, आणखी 5-7 मृतदेह बसमध्ये अडकल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी मृतांना 10 लाखांची मदत दिल्याचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत जखर्मीना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले.
