नवीन बातम्या
*इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी या सामाजिक संस्थेच्या 2026 -27  या वार्षिक कार्यकालासाठी  अध्यक्षपदाची धुरा सौ . स्नेहल स्वप्नील कल्याणकर  यांना रीतसर सोहळ्याच्या माध्यमातून सोपवण्यात* *आली
कामोठा सेक्टर-10 मध्ये मोकाट कुत्र्याचा धुमाकूळ; ११ जण जखमी.
Gutenberg Times: WordPress 7.0.1 Fixes Registration Spam, wp_kses() CSS Corruption, and 7.0 Admin Design Glitches
सलूनमधील टीव्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत का?; मार्गदर्शक सूचनांची गरज असल्याची नागरिकांकडून मागणी
पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*
आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नितीन ठाकरे यांची पदोन्नती; बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून सत्कार
आंतरराष्ट्रीयअंमली पदार्थ नशा-मुक्ती दिनानिमित्त पनवेलमध्ये जनजागृती कार्यक्रमपनवेल,

टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न.

4k समाचार
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )
पंचायत समिती उरण येथे गटविकास अधिकारी  यांच्या दालनामध्ये टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा घेण्यात आली. 

त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, महिला व बाल विकासचे काळे सर, खाजगी वैद्यकीय अधिकारी डॉ. साठे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाणचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल सर, प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली चे वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता भगत , सर्व सीएचओ, औषध निर्माण अधिकारी श्री. थळे,आरोग्य सहाय्यक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

सभेमध्ये पुढील चार महिन्यांमध्ये टीबी मुक्त ग्रामपंचायतचे सर्व टार्गेट पूर्ण करून घेण्याबाबत तसेच प्रत्येक उपकेंद्र व ग्रामपंचायत अंतर्गत टीबी विषयी जन जागृती करिता करावयाच्या बाबींबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. उपचारावरील रुग्णांना उपचार पूर्ण करून घेण्याबाबत चे नियोजन,आर्थिक व सामाजिक आधार देण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत वर जबाबदारी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top