नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

Tag: #Cmofmaharshtra

महागाई भत्त्यात ₹ शुन्य वाढ  भारतीय मजदूर संघा ने केला  तीव्र निषेध.

उरण दि.५ (विठ्ठल ममताबादे )– राज्य सरकारने जाहीर  केलेल्या जुलै ते डिसेंबर २०२५ कालावधीतील महागाई भत्त्यात (VDA) केवळ ₹ 0 (शून्य) रुपयांची वाढ केल्याच्या निर्णयाचा भारतीय मजदूर संघ (BMS) आणि त्याच्या संलग्न औद्योगिक संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. हा निर्णय लाखो कामगारांवर अन्याय करणारा असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत असंवेदनशील आणि अमानवी आहे. जीवनावश्यक […]

ग्रामसभेच्या मुद्द्यावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक.

4k समाचारउरण दि ५(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथे ग्रामसभा घेण्याच्या मुद्द्यावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.मात्र पोलीस बंदोबस्त नसल्याने ग्रामसभा घेण्याचा निर्णय रद्द झाला आहे.दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी हनुमान कोळीवाडा गावात ग्रामसभा होणार होती मात्र आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस प्रशासनाने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना नोटीस पाठवून ग्रामसभा […]

आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दादांचा शिधा’ वाटप

4k समाचार दि. 5केदार भगत मित्र परिवाराचा उपक्रमपनवेल/प्रतिनिधी: संजय कदम पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आवाहनानुसार विविध ठिकाणी  सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवार यांच्यावतीने ‘दादांचा शिधा’ याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर,जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील,माजी […]

पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात पोहोचविण्यात श्रुती म्हात्रे यांची महत्वाची भूमिका.

4k समाचारउरण दि ५(विठ्ठल ममताबादे )काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कट्टर व प्रामाणिक नेते दिवंगत शाम म्हात्रे यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सर्व कामाची दखल घेत तसेच पक्षासाठी दिलेले महत्वाचे योगदान लक्षात घेता श्रुती म्हात्रे यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी करण्यात आली आहे. वरिष्ठ पक्ष श्रेष्टीनी श्रुती म्हात्रे यांच्या नावावर शिक्का […]

पनवेल भगिनी समाज महिलांचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात भगिनींच्या साथीने साजरा

4k समाचारपनवेल, दि.5 (संजय कदम) ः  पनवेल भगिनी समाज या महिलांच्या एका संस्थेने 1 ऑगष्ट 2025 रोजी 100 वर्ष पूर्ण करून, तो वर्धापन दिन वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रथम मंडळाच्या अध्यक्षा मनीषा भिडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नंतर एक सभासद भगिनी सुनीती साठे, यांनी समाजासाठी सर्व देवांना आवाहन रुपी […]

शास्ती माफीच्या निर्णयासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची भेट

4k समाचारपनवेल, दि.5 (वार्ताहर) ः  दि.17 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री यांनी शास्ती माफीच्या निर्णय केल्यानंतर पनवेलकर नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खुप कौतुक केले परंतु 1 नोव्हेंबर 2022 पर्यंतचा मालमत्ता कर वसूल महानगरपालिका करत आहे या निर्णयामुळे अनेक रहिवाशांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. तरी या संदर्भात आज पनवेल नगरपालिकेच्या अधिकार्‍यांची शिवसेनेच्या […]

आम्ही लढणार… आम्ही जिंकणार… शिवसेना नेते तथा मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा संपन्न

4k समाचार पनवेल, दि.5 (संजय कदम) ः  शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पनवेल महानगर क्षेत्रातील सर्व महिला आघाडी व सर्व युवासेना पदाधिकारी यांचा मेळावा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात आगामी काळातील युवकांसमोरील भूमिका, संघटनात्मक बांधणी आणि […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’

      भरघोस रक्कमेची पारितोषिके; सर्वोत्कृष्ट भजनी मंडळाला ५१ हजार रुपये बक्षिस4k समाचार दि. 5पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दिनांक २३ व दिनांक २४ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर […]

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये सामाजिक कार्यक्रम

4k समाचार दि. 5पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या खारघरचा राजा मंडळाने आयोजित केलेल्या ‘महाराणी पैठणीची’ या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजाची सेवा करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून […]

आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेता प्रतिक बहिरा यांंच्यातर्फे जनहिताचा उपक्रम

4k  समाचारपनवेल, दि.4 (वार्ताहर) ः आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते प्रतिक बहिरा यांनी जनहिताचा उपक्रम राबवत तहसील कार्यालय पनवेल यांच्या सहकार्याने आधार कार्ड रेशनकार्ड सोबत लिंक करण्यासाठी विशेष शिबीर राबविले होते. भाजप युवा नेते प्रतिक देवचंद बहिरा जनसंपर्क कार्यालय येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी तहसील कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जनहिताचा उपक्रम म्हणून आधार […]

Back To Top