पनवेल दि.१७(संजय कदम): गाडीत लिफ्ट देऊन प्रवाश्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी कोकणातून अटक केली आहे. प्रशांत पाटील या इसमाला आरोपी असदुल्ला उस्मान मिरकर (वय २८ रा. माणगाव), जुबेर मुजावर (वय २५ रा दापोली) यांनी पनवेल बस डेपोच्या बाहेरील रस्त्यामध्ये या इसमाला गाडीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसवून त्याला नेक्सॉन मॅरेथॉन बिल्डिंग पळस्पे येथे […]
पनवेल महानगरपालिकेने अभय योजना लागू केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मानण्यात आले आयुक्त मंगेश चितळे यांचे आभार
पनवेल दि.१८ 4k समाचार (संजय कदम ) पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशाने व त्यांच्या अधिकारांतर्गत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याकरीता “ अभय योजना “ लागु करण्यात आली , यामधुन आता जरी पनवेल मधील नागरीकांकरीता शास्तीमधील दिलासा मिळाला असला तरी शिवसेना पक्षाच्या वतीने संपुर्ण करमाफी करीता पुढील काळात हा लढा चालुच राहील, असे असले […]
घरकाम करणाऱ्या नोकराने ४२ लाख ६० हजार किमतीचे दागिने पळविले; खारघर पोलिसांनी केली मुद्देमालासह अटक
पनवेल दि.१७ 4k News (संजय कदम): खारघर येथील घरकाम करणाऱ्या नोकराने घरातुन रू. ४२,६०,०००/- किमंतीचे सोन्यावे व चांदीचे व डायंमडचे दागिने, रोख रक्कमेसह पळुन गेलेल्या नोकरास खारघर पोलीस ठाण्याचे पथकाने शिताफिने जालौर, राजस्थान येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील १००% मालमत्ता हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. खारघर पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी त्यांचे घरात काम करणारा […]
पनवेलकरांसाठी खुशखबर! शास्तीमाफीसाठी अभय योजना
(4k समाचार )संजय कदम -पनवेल मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी खुशखबर मिळाली आहे. मालमत्ताकरावरील शास्तीमाफीसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. चार टप्प्यात ही योजना असून टप्प्यानिहाय २५ ते ९० टक्क्यांपर्यंत शास्ती (दंड) माफी मिळणार आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अभय योजनेचा नागरिकांना मोठा लाभ होणार […]
सराईत रिक्षा चोर गुन्हेगारांकडून चोरीची रिक्षा पनवेल शहर पोलिसांनी केली हस्तगत
पनवेल दि. १७ ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून चोरलेली रिक्षा पनवेल शहर पोलिसांनी सराईत रिक्षा चोराकडून हस्तगत केली आहे . पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संतोष भोपी यांनी त्यांची ५०,०००/- रुपये किमतीची रिक्षा येथे उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती रिक्षा चोरून नेल्याने या बाबतची तक्रार […]
१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन
१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन नवी दिल्ली, दि. २६ जून २०२५ –जगभरात तब्बल १६ अब्ज ऑनलाईन अकाउंट क्रेडेन्शियल्स (युजरनेम आणि पासवर्ड) लीक झाल्याचे उघडकीस आले असून, भारत सरकारच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने याबाबत गंभीर इशारा देत नागरिकांना तात्काळ आपले पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. या लीकमध्ये Apple, […]
लीना-अर्जुन गरड यांच्या प्रयत्नांना यश – सिडको वसाहतीतील मालमत्ता धारकांना मोठा दिलासा; शास्ती माफी आणि ६५% करसवलतीसाठी सरकारचा सकारात्मक निर्णय…
मुंबई : 20 जुन (4K News) सिडको वसाहतीतील अडीच लाख मालमत्ता धारकांना मालमत्ता करात ६५% सवलत आणि शास्ती माफी मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. माजी नगरसेविका लीना गरड व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गरड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या परिणामी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार नगर विकास खात्याचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात […]
युवा सेनेच्या प्रयत्नामुळे पनवेलमधील उड्डाणपुलाच्या एक्झिटवर कनेक्टरमध्ये गॅप काढला भरून
पनवेल दि. १८ (वार्ताहर): पनवेल शहरातील मुख्य उड्डाणपूल डीएड कॉलेजकडे उतरताना दुचाकी चालकांसाठी धोकादायक झाला आहे. विजय सेल्स ते डीएड कॉलेज यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या एक्झिटवर कनेक्टरमध्ये गॅप निर्माण झाली आहे, ज्यामुळे डीएड कॉलेजजवळ उतरणाऱ्या एक्झिटजवळ बाईकचे टायर या गॅपमध्ये अडकून वारंवार अपघात होत आहेत. या उड्डाणपुलावर सकाळपासून तीन दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहती […]
*तलावातील पाण्यामध्ये आढळला महिलेचा मृतदेह*
पनवेल दि. ११ ( संजय कदम ) : उलवे परिसरातील असलेल्या तलावातील पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध उलवा पोलीस करीत आहेत सदर महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, केस लहान काळे (विखुरलेले), डोळे उघडया स्थितीत, तोंड उघडे व जीभ बाहेर आलेली, चेहरा गोल, बांथा मध्यम, नेसणीस गडद निळा रंगाचा […]
*ट्रक मध्ये झोपलेल्या इसमाच्या मोबाईलची चोरी*
पनवेल दि. ११ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील साईकृपा धाब्याच्या समोर सर्व्हिस रोडवर ट्रक मध्ये झोपलेल्या इसमाच्या मोबाईलची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे . विशाल कुमकर ( वय ३३ ) हे ट्र्क मध्ये झोपलेले असताना कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशातील ८ ,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा फोन चोरून नेल्याने याबाबतची […]
