Tag: #4kChannel

सराईत रिक्षा चोर गुन्हेगारांकडून चोरीची रिक्षा पनवेल शहर  पोलिसांनी केली हस्तगत

पनवेल दि. १७ ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून चोरलेली रिक्षा पनवेल शहर पोलिसांनी सराईत रिक्षा चोराकडून हस्तगत केली आहे .    पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संतोष भोपी यांनी त्यांची ५०,०००/-  रुपये किमतीची रिक्षा येथे उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती रिक्षा चोरून नेल्याने या बाबतची तक्रार […]

डॉ. हेमलता गोवारींची आयुक्तांना भेट – पाणीपुरवठा लवकर सुरळीत होणार

कामोठे | 4K समाचार कामोठे परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. हेमलता रवि गोवारी यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नारायण बांगर आणि शहर अभियंता देसाई साहेब यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कामोठ्याला इतर शहरांच्या तुलनेत पाण्यासंदर्भात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा ठोसपणे मांडला. यावेळी आयुक्त बांगर आणि अभियंता देसाई […]

१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन

१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन नवी दिल्ली, दि. २६ जून २०२५ –जगभरात तब्बल १६ अब्ज ऑनलाईन अकाउंट क्रेडेन्शियल्स (युजरनेम आणि पासवर्ड) लीक झाल्याचे उघडकीस आले असून, भारत सरकारच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने याबाबत गंभीर इशारा देत नागरिकांना तात्काळ आपले पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. या लीकमध्ये Apple, […]

युवा सेनेच्या प्रयत्नामुळे पनवेलमधील उड्डाणपुलाच्या एक्झिटवर कनेक्टरमध्ये गॅप काढला भरून

पनवेल दि. १८ (वार्ताहर): पनवेल शहरातील मुख्य उड्डाणपूल डीएड कॉलेजकडे उतरताना दुचाकी चालकांसाठी धोकादायक झाला आहे. विजय सेल्स ते डीएड कॉलेज यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या एक्झिटवर कनेक्टरमध्ये गॅप निर्माण झाली आहे, ज्यामुळे डीएड कॉलेजजवळ उतरणाऱ्या एक्झिटजवळ बाईकचे टायर या गॅपमध्ये अडकून वारंवार अपघात होत आहेत.   या उड्डाणपुलावर सकाळपासून तीन दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहती […]

प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा आश्रम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पनवेल दि. १८ (संजय कदम) : प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साई नारायण बाबा आश्रमात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.    सदर आरोग्य शबीर श्री सत्यसाई सेवा संस्था पनवेल, भारत विकास पॅरिस पनवेल व इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक यांच्या मार्फत करण्यात आले होते. यावेळी शेकडो साई सेवकांनी आपली […]

*तलावातील पाण्यामध्ये आढळला महिलेचा मृतदेह*

पनवेल दि. ११ ( संजय कदम ) : उलवे परिसरातील असलेल्या तलावातील पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध उलवा पोलीस करीत आहेत    सदर महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, केस लहान काळे (विखुरलेले), डोळे उघडया स्थितीत, तोंड उघडे व जीभ बाहेर आलेली, चेहरा गोल, बांथा मध्यम, नेसणीस गडद निळा रंगाचा […]

*ट्रक मध्ये झोपलेल्या इसमाच्या मोबाईलची चोरी*

पनवेल दि. ११ ( संजय कदम ) :  पनवेल तालुक्यातील साईकृपा धाब्याच्या समोर सर्व्हिस रोडवर ट्रक मध्ये झोपलेल्या इसमाच्या मोबाईलची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे .  विशाल कुमकर ( वय ३३ ) हे ट्र्क मध्ये झोपलेले असताना कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशातील ८ ,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा फोन चोरून नेल्याने याबाबतची […]

आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकर, पनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रम संपन्न

आज संपूर्ण महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. राज्यभरात सर्वत्र सरकारी शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, पनवेल तालुक्यातील शिवकर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमच शाळेत प्रवेश करणाऱ्या लहान विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, […]

कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त परिवाराची कार्यकारिणी जाहीर

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाचगाव कदम ग्रामस्थ एकत्र आले आहेत. गावातील ग्रामस्थांच्या उद्भवणार्‍या समस्या शासन दरबारी सोडवण्याकरिता वेळे, करंजवडे, जांब्रुक, रोहिणे, भवानी नगर या पाचगावातील नागरिकांनी एकत्र येत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवार या संघटनेची स्थापना करून कार्यकारिणीची निवड केली.  ठाणे विश्रामगृह येथील बैठकीत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त […]

विवाहिता बेपत्ता

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार तिच्या पतीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.  माधुरी सुभाष सहानी (18 रा.तक्का) उंची साडे चार फुट, रंग गोरा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा उभट, बांधा सडपातळ, सोबत मोबाईल फोन आहे. या महिलेबाबत कोणाला […]

Back To Top