नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

*समाजसेवक आयु कुणाल लोंढे यांच्या प्रयत्नाने करंजाडे वसाहतीमध्ये गतिरोधक बांधणे व झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्याचे काम सुरु*

पनवेल दि.२७(वार्ताहर):  करंजाडे वसाहतीमध्ये  समाजसेवक आयु कुणाल लोंढे यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याने करंजाडे वसाहतीमध्ये गतिरोधक बंधने व झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्याचे काम सुरु झाले आहे.    करंजाडे वसाहतीमधील सेक्टर १ ते ६ या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी सदर ठिकाणी गतिरोधक उभारणे ,  झेब्रा क्रॉसिंग आणि फलक लावणे आदी कामे महत्वाची होती. या बाबत समाजसेवकी आयु कुणाल […]

शिवशक्ती मित्र मंडळातर्फे होळी, शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल, दि.28 (संजय कदम) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या लाईन आळी येथील शिवशक्ती मित्र मंडळातर्फे होळी तसेच शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि.13/03/2025 रोजी होम (होळी पूजन), तसेच महिलांसाठी विविध क्रिडा स्पर्धा व पाचवी ते 10 वी च्या मुलांचे क्रिकेट सामने, शनिवार दि.15/03/2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, सिंगल डान्स, […]

बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी नामदेव गोंधळी घेणार 13 वी भांडाफोड पत्रकार परिषद

पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी फसवणूक झालेले गरीब शेतकरी नामदेव गोंधळी यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा त्यांना न्याय मिळत नसल्याने ते येत्या 6 मार्च 2025 रोजी 13 वी भांडाफोड पत्रकार परिषद घेवून शासनाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडणार आहेत. तालुक्यातील वावंजे येथे राहणारे फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गोंधळी यांनी घेतलेल्या 12 […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आज सकाळी उपस्थित राहून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, केशवस्मृती पतपेढीचे अध्यक्ष अमित ओझे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी, मा.नगरसेवक संजय गुरुजी, संजय कदम, भाजप युवा मोर्चाचे अभिषेक पटवर्धन, […]

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघाने आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या सदस्य नोंदणी अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर सक्रिय सदस्य झाले आहेत. त्या संदर्भातील सक्रिय सदस्य फॉर्म पनवेल शहर भाजपचे अध्यक्ष अनिल भगत यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले.  यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश […]

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यतिथी

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यतिथी निमित्त शिरढोण येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी क्रांतीज्योती मित्र मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांतिज्योतचे नामदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा क्रीडा मेळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा पहिला वार्षिक क्रीडा मेळा रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाला.क्रीडा मेळ्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक अमोघ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून करण्यात आले. त्यानंतर मशाल प्रज्वलन व शपथविधी सोहळा झाला.    या वेळी […]

टीआयपीएल प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट

ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.च्या सौजन्याने टीआयपीएल प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टीआयपीएल कर्मचाऱ्यांकरिता शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानात रंगलेल्या या स्पर्धेत १६ संघांचा सहभाग होता . पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, अभिजित कडू, अरुण घरत, धनंजय करतुरी, […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते न्हावेखाडी मधला पाडा येथे शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा

पनवेल (प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावेखाडी मधला पाडा येथे शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कैलासवासी मुक्ताबाई मोकल आणि नागेश मोकल यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या श्री शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनः प्रतिष्ठापना आज (सोमवारी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. सावळाराम मोकल आणि कुसुम मोकल यांनी स्वखर्चातून बांधलेल्या शिव मंदिराचा […]

पनवेल शहर पोलीस ठाणे लवकरच  प्रशासकीय भवनात स्थलांतरीत होण्याची चिन्हे

पनवेल दि.१७ (संजय कदम) : गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत असलेले प्रशासकीय भवन आता पूर्णत्वास येत असून आता लवकरच पनवेल शहर पोलीस ठाणे येथे स्थलांतरीत होण्याची चिन्हे आहेत. पनवेल शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या नव्या ‘प्रशासकीय भवन’ या इमारतीचे बांधकाम (न्यायालयीन प्रकरण जागा वगळून) पूर्ण झाले आहे. त्यामुळे इमारतीमधील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयीन जागा तहसिल […]

Back To Top