4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर): प्रशासकिय कामात दिंरगाई चालढकल पणा लोकप्रतिनिधी व वरीष्ठांच्याच नव्हे तर चक्क मंञीमहोदयांच्या आदेशा कडेही कानाडोळा करून फार कामात मग्न असल्याचा आव आणुन निर्जन्य ठिकाणी सुरू असलेले धोकादायक गावठी दारू अड्यांकडे अधिक्षक माञ दुर्लक्ष करीत असल्याने रायगड वासीयांत अधिक्षक यांच्या बदलीचा जोर धरू लागला आहे. रायगड जिल्हयात निर्जन व डोंगर जंगल […]
*रेल्वे अपघातात दोन्ही पाय हिरावले, पण जिद्दीने मातृत्व जिंकले*
4kNews दि. 23 *खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दिला 3.2 किलोच्या वजनाच्या निरोगी बाळाला जन्म* नवी मुंबई :* अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुतीच्या अशी गर्भधारणा असलेल्या तसेच रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या एका डॉक्टर महिलेने मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये 3.2 किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. प्रगत वैद्यकीय उपचार आणि तज्ज्ञांच्या टीमवर्कमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.धाडस आणि अत्याधुनिक […]
बळीराज सेना या राजकीय पक्षाचा ३ रा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
4k News कामोठे पनवेल दि.23 वार्ताहर): बळीराज सेना या राजकीय पक्षाचा ३ रा वर्धापन दिन सोहळा दादर येथील देवराज हॉल येथे अक्षय तृतीयेच्या पवित्र दिनी मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम बळीराज सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक दादा वालम यांचे औक्षण करण्यात आले, त्यानंतर दिपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजनांचा दानशूर राजा बळीराजा यांना पुष्पहार […]
पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार
4kNews कामोठे पनवेल दि.23 (वार्ताहर): पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सायली सरक यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या भागांमध्ये दिवसेंदिवस […]
*नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये लिव्हर क्लिनिकचा शुभारंभ*
4kNews दि. 18 यकृतासंबंधीत आजारांचे वेळीच निदान व व्यवस्थापनासाठी हॉस्पिटलचा पुढाकार *नवी मुंबई :* फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस तसेच मद्यपानामुळे यकृताचे होणारे नुकसान आणि मेटाबॉलिक लिव्हर डिसॲार्डर यांसारख्या लिव्हरशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलने पुढाकार घेत नवी मुंबईत लिव्हर क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकद्वारे लिव्हर आजारांचे वेळीच निदान, उपचार […]
नवीन पनवेलमध्ये ‘जय पार्श्व लब्धि महिला मंडळा’ची स्थापना
पनवेल दि.18वार्ताहर): धार्मिक कार्यासोबतच समाजसेवा करण्यासाठी नवीन पनवेलमधील जैन महिलांनी एकत्र येत ‘जय पार्श्व लब्धि महिला मंडळा’ची नीव ठेवण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून आगामी काळात विविध धार्मिक विधी आणि लोककल्याणाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प महिलांनी केला आहे. या सेवाकार्याचे पहिले पाऊल म्हणून नवीन पनवेल येथील सेक्टर-१ मधील शिवा कॉम्प्लेक्स परिसरात अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
साई पलक डेव्हलोपर्सच्या नवीन कार्यालयाचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उदघाटन
पनवेल दि.10 (संजय कदम): पनवेल शहरातील साई पलक डेव्हलोपर्सच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. शहरातील ठाणे नाका मार्गावरील द कॉर्पोरेट बिझनेस सेंटर येथे भूषण अरुणा अजित पोवळे यांच्या साई पलक डेव्हलोपर्सच्या कार्यालयाचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी नगरसेवक सुमित झुंजारराव, शहर उपाध्यक्ष केदार भगत, उमेश इनामदार, शहर सरचिटणीस […]
रायगड हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निष्काळजीमुळे १६ वर्षीय रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू; २०२४ चे प्रकरण- चार डॉक्टर व हॉस्पिटल व्यवस्थापन आरोपी
4kNews दि. 10पनवेल (प्रतिनिधी) नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणी कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्चच्या चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासाच्या आधारे हॉस्पिटल व्यवस्थापनाचे डॉ. नंदकुमार बादवराव तासगावकर, यादवराव हिरप्पा कांबळे, वंदना नंदकुमार तासगावकर, डॉ. शशिकांत रामचंद्र गंगावणे व चंद्रशेखर सिताराम सुळगावकर यांच्यावर जबाबदारी निश्चित करून या गुन्ह्यात […]
पनवेल येथे ‘इच्छांचे दीप प्रवाही’ पुस्तकाचे ११ एप्रिल रोजी प्रकाशन
4kNews दि. 10 पनवेल(प्रतिनिधी) डॉ. प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन या सेवाभावी दांपत्याच्या कार्यस्मृती जागवणारे तसेच ‘डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय’ यांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सेवावाटचालीचा सविस्तर आणि प्रेरणादायी आढावा घेणारे ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुधीर जोगळेकर लिखित ‘इच्छांचे दीप प्रवाही’ या संग्राह्य पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, […]
पनवेलमध्ये ‘खुशरंग’ संगीत महोत्सव दिमाखात संपन्न; रसिक मंत्रमुग्ध
4kNews दि. 10पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘खुशरंग’ संगीत महोत्सव शेकडो संगीत रसिकांच्या साक्षीने आणि उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या दिमाखात पार पडला. मार्केट यार्ड येथील सभागृहात सायंकाळपासूनच रसिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. शास्त्रीय गायन, भजन आणि कथक नृत्य यांचा सुरेल संगम अनुभवताना […]
