4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले […]
ठाकरे वाचनालयात सुलेखन प्रशिक्षण शिबीर संपन्न!
4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषदचे माॅसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालय येथे मराठी शब्द आणि अंक सुलेखनाचे गाढे अभ्यासक मनोहर जामकर यांनी लायब्ररी आणि अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांना जुनी बाराखडी आता शासन निर्णयानुसार नव्याने ४ शब्द अधिकचे समाविष्ट करून सोळाखडीचे प्रदर्शनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके विविध ईंस्ट्रूमेंटच्या सहाय्याने प्रत्यक्ष सुलेखन करून घेतले.या वेळी विद्यार्थ्यांनी अतीशय उत्तम […]
शेकडो तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.
4K समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे, पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्यप्रणालीवर व विचारांवर प्रेरित होऊन मंगळवार दिनांक १४/१०/२०२५ रोजी शिवसेनेमध्ये उरण तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. याप्रसंगी उरण विधानसभेचे रायगड जिल्हाप्रमुख अतुल शेठ भगत तसेच उरण तालुकाप्रमुख […]
उरण विधानसभा मतदार संघात ६०,००० हुन अधिक मतदार बोगस असण्याची शक्यता.
4K समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )उरण तहसील कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेतली.उरण मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत असलेल्या डुप्लिकेट मतदार, हटवलेले मतदार आणि नवे जोडलेले मतदार यांची जवळ जवळ साडेअकराशे पानांच्या याद्या सुपूर्द केले. आक्षेप आणि सूचना करण्याची शेवटची तारीख असल्याने भावना […]
ओरायन मॉलने साकारला भला मोठा सिंधुदुर्ग किल्ला’; मॉल संस्कृतीत आपले सण उत्सव जोपासण्याचा संदेश
4k समाचार पनवेल दि.16 (संजय कदम): शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांचे महत्त्व खूप जास्त होते.ते फक्त संरक्षणासाठी नव्हते तर स्वराज्याच्या राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक धोरणांचा आधार होते. किल्ले ही स्वराज्याची प्रबळ सुरक्षा व्यवस्था होती, ज्यातून शत्रूंपासून स्वराज्याचे संरक्षण करणे, लष्करी कारवाया करणे आणि सैन्यासाठी आश्रयस्थान मिळवणे शक्य झाले. राजगड, रायगड यांसारख्या किल्ले राजधानी आणि प्रशासनाचे केंद्र […]
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कामोठेकरांचा पुढाकार — सहा लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा हात!
4k समाचार दि. 16 कामोठे : सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत कामोठे रहिवाशी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे आणि जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने बीड व शेवगाव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत अभियान राबविण्यात आले.या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष पोपट शेट आवारी यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास सहा लाख रुपये […]
चिंद्रनमधील भूसंपादनाविरोधातील आंदोलन तीव्र; महिलांचा पाण्यात उतरून निषेध
4k समाचार दि. 15 नवी मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाने (MIDC) केलेल्या भूसंपादनाला अन्यायकारक ठरवत तळोजा परिसरातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाने आता अधिक तीव्र रूप धारण केले आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी चिंद्रन गावातील महिलांनी पाण्यात उभे राहून आपला तीव्र संताप व्यक्त केला. सहभागी महिलांपैकी काहींची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या […]
रेल्वे ट्रॅक ओलांडताना दुर्दैवी अपघात; युवकाचा जागीच मृत्यू
4k समाचार दि. 15 ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) – रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या प्रयत्नात तुषार नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तो बाईकवरून दादरी रेल्वे ट्रॅकजवळ आला होता. रेल्वे येण्यास अजून वेळ असल्याचे समजून त्याने ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला, मात्र बाईक घसरल्याने तो रुळांवर पडला. स्वतःला सावरण्यापूर्वीच समोरून आलेल्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली, ज्यामुळे […]
रामशेठ पब्लिक स्कूलच्या कराटेपटूंची अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी
4k समाचार दि. 15 उलवे – युनिव्हर्स कराटे मार्शल आर्ट अकॅडमी इंडियाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेत उलवे नोडमधील रामशेठ पब्लिक स्कूलच्या कराटेपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील प्रिनल भालेराव आणि मोहम्मद इफराज शेख या विद्यार्थ्यांनी काटा प्रकारात उत्तम प्रदर्शन करत कांस्य पदक पटकावले. या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन आणि […]
आदिवासी नागरिकांच्या प्रश्नांवर आमदार महेश बालदी यांची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी भेट
4k समाचार दि. 15 उरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्ते, पाणी, वीज, घरकुल आदी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.या चर्चेदरम्यान आमदार बालदी यांनी आदिवासी भागातील लोकांच्या अडचणींचा वेध घेत तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मंत्री डॉ. […]
