नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #Cmofmaharshtra

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत 14 ऑक्टोबर रोजी विराट मोर्चाचे आयोजन

4k समाचार दि. 13 मुंबई (प्रतिनिधी) – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट, आंबेडकरी संघटना आणि सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र येत आहेत. या मागणीसाठी 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भायखळा राणीबाग येथून आझाद मैदानपर्यंत शांततापूर्ण विराट रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मुंबईतील सर्व […]

बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत महामोर्चा

4k समाचारमुंबई दि. 13 (वार्ताहर): अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने “बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चा” हा भव्य मोर्चा दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदान, बोरीबंदर (मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे.  या मोर्चात रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील विविध गट-तटांतील तसेच विविध राजकीय पक्षांतील बौद्ध नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बोधगया येथील […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला आमरण उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना पाठिंबा

4 kसामाचार पनवेल दि.11 (वार्ताहर): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तालुक्यातील चिंध्रण येथे आमरण उपोषणाला बसलेल्या भूमिपुत्रांना पाठिंबा दिला आहे.तळोजा एम आय डी सी च्या विस्ताराकरीता चिंध्रण व लगतच्या गावांचे भुसंपादन करण्यात येत असुन सोबत अदानी समुहाला याकरीता शेतकर्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी करत असुन बाजारमुल्य व योग्य मोबदला न देता शेतकर्यांची फसवणुक एमआयडीसी प्रशासन व […]

वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी 

पनवेल (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील विविध ठिकाणी जाणूनबुजून वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.   या संदर्भात शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत डीसीपी प्रशांत मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, तसेच एमएसईबीचे […]

धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वपुर्ण- माजी सभागृहनेते परेश ठाकूर 

4k समाचार दि, 11 पनवेल (प्रतिनिधी) धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वपुर्ण झाले आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सायकल साहस मोहिमेच्या शुभारंभावेळी केले. तसेच या महिमेमुळे इतरांनाही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरणा मिळेल असे सांगीतले.     सायकलींच्या माध्यमातून आरोग्य, निसर्ग संवर्धन आणि इंधन बचतीबाबात जनजागृतील निर्माण करण्यासाठी राजकिशोरी लांगे यांच्यावतीने […]

राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे रविवारी सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण

4 k समाचार  दि. 11 राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे रविवारी सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पनवेल शहरातील […]


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते ‘दिबां’चेच नाव मिळणार
– लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ठाम विश्वास

4k समाचार दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल यात आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे प्रतिपादन सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे.     एका मुलाखतीदरम्यान बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कृती समितीच्या बैठकीत सर्वांसमोर या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली […]

सीकेटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एनआयएसएमला शैक्षणिक भेट; शार्क टँक स्पर्धेत चमकदार कामगिरी

4k समाचार दि. 10  पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या वतीने  पाताळगंगा रसायनी मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सला (एनआयएसएम) शैक्षणिक भेट देण्यात आली.     वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक २०२५ च्या निमित्ताने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (एनआयएसएम) यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक माहितीपूर्ण शैक्षणिक सहल आयोजित केली होती. […]

सांताक्रूझ येथे बौद्धजन पंचायत समिती व महिला मंडळतर्फे वर्षा समाप्ती कार्यक्रम उत्साहात पार

4k समाचार दि. 10 सांताक्रूझ (प्रतिनिधी): बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १५३ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षा समाप्तीचा कार्यक्रम भगवान गौतम बुद्ध विहार, भीमवाडा सांताक्रूझ येथे उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समिती मुंबईचे गोवर्णिंग बॉडी सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. धम्मगुरू भंते महानाम यांच्या मधुर वाणीतील धम्मदेशनेने उपस्थितांना प्रेरणा दिली. त्यांनी […]


चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त)
येथे आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन

4k समाचार दि. 9 जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा बुधवार दिनांक  ८ मार्च  २०२५  ते १६ मार्च  २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.    या आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन चांगु काना ठाकूर आर्टस्, […]

Back To Top