नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

वीर्यात एकही शुक्राणू  नसलेल्या २६ वर्षीय तरुणावर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

4kNews दि. 13नवी मुंबई – नवी मुंबईत पहिल्यांदाच मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट डॉ. सनीश श्रृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अ‍ॅझोस्पर्मियाने ग्रस्त असलेल्या २६ वर्षीय पुरूषावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अ‍ॅझोस्पर्मिया (NOA) हा पुरुष वंध्यत्वाच्या सर्वात गंभीर आणि आव्हानात्मक प्रकारांपैकी एक आहे, ज्यात पुरुषाच्या वीर्यात एकही शुक्राणू आढळत नाही. वृषणांना झालेली इजा, बालपणातील वृषणाचा संसर्ग, टॉर्शन […]

गोपाळ भगत यांचा अभिष्टचिंतन सोहळा!
प्रभाग 10 मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
माजी आमदार बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती

4kNews दि 13कळंबोली | माजी नगरसेवक गोपाळ भगत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा आणि वाढदिवसाचा कार्यक्रम कळंबोलीतील काळभैरव मंगल कार्यालयात दिमाखात पार पडला. प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिक, मित्रपरिवार, समर्थक आणि विविध पक्षांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सोहळ्याला उत्साही वातावरण लाभले. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.  या कार्यक्रमाला माजी […]

ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यामुळे  विमानतळावर नाविकांना मिळणार न्याय

पनवेल दि. 13 ( वार्ताहर ) : विमानतळावरील नाविकांना होणाऱ्या अडचणी, बनावट/संपादित डॉक्युमेंट्सची समस्या आणि एजंट्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत  ऑल इंडिया सिफेरर्स युनियन तर्फे पाठपुरावा करण्यात आल्या मुळे त्यांना लवकरच न्याय मिळणार आहे .     या संदर्भात ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे, भाजप।कामगार मोर्चा महाराष्ट्र सरचिटणीस संजय पवार , ऑल इंडिया सिफेरर्स युनियन चे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे , […]

हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप

4kNewsपनवेल दि. 13 ( वार्ताहर ) : नवीन पनवेल पूर्वेकडील पंचशील नगर झोपडपट्टी परिसरात हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटीची वायर तुटल्याने अचानक भीषण आग लागली. आज दुपारच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही मिनिटांतच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आग वेगाने पसरत असल्याने अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  आगीची माहिती मिळताच […]

महागड्या सिडको घरांवर आमदार विक्रांत पाटील आक्रमक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुनर्विचाराचे निर्देश

4k News दि. 13 नवी मुंबई / पनवेल — सिडकोच्या घरांच्या अवास्तव आणि सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या किंमतींच्या मुद्द्यावर आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सिडको प्रशासनाला धक्का बसला आहे. आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला घरांच्या किंमतींचा तात्काळ पुनर्विचार करण्याचे स्पष्ट आदेश दिले.  सिडकोकडून जाहीर करण्यात […]

दिबांच्या विमानतळ नामकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक; मुख्यमंत्री लवकरच प्रेस स्टेटमेंट देणार

4kNews दि. 11 पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या विमान उड्डाणापूर्वी दिबासाहेबांचे नाव दिले जावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज नागपूर येथे चर्चा भेट घेतली.  लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण सकारात्मक असल्याचे आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र […]

आईच्या जातीवरून मुलीला SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

आईच्या जातीवरून मुलीला SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय4kNewsदिल्ली : सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयात अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या ‘आदि द्रविड’ जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुलीचे वडील अनुसूचित जाती प्रवर्गातील नसतानाही आईच्या जातीचा आधार मान्य होऊ शकतो, असा दुर्मिळ आणि भविष्यात मार्गदर्शक ठरणारा निकाल सर्वोच्च […]

उरणमध्ये बिबट्याची दहशत; पावलांचे ठसे व बकऱ्यांवर हल्ला

4kNews दि. 10 उरण तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींची चाहूल लागली आहे. पाणदिवे, कोप्रोली डोंगरातील निळी खान तसेच छोटे धरण परिसरात बिबट्याचे स्पष्ट पावलांचे ठसे आढळून आले असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.उत्तम म्हात्रे यांच्या तीन बकऱ्यांना बिबट्याने ठार केल्याची घटना घडली असून, हा हल्ला रात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. […]

मिरची गल्ली मध्ये अर्थवट बांधकाम स्थितीत असलेल्या इमारतीला लागली आग

4kNewsपनवेल दि.१०(वार्ताहर): पनवेल शहरातील मिरची गल्ली येथील एका अर्थवट बांधकाम स्थितीत असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना आज घडली आहे.   शहरातील मिरची गल्लीच्या प्रवेशद्वाराजवळील आर्किड क्लिनिकच्या बाजूला असलेल्या अर्थवट बांधकाम स्थितीतील इमारतीमध्ये आज दुपारी अचानकपणे आग लागून येथे असलेल्या गवताने व प्लस्टिकने पेट घेतला. याबाबत परिसरातील जागृत नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित येथे जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न […]

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये वक्तृत्वाचा जल्लोष; कोपरा, मुर्बी व खारघर येथील उत्कृष्ट २४ विद्यार्थ्यांचा गौरव

4kNews दि. 10 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळांच्या आंतरशालेय पारितोषिक वितरण सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा, मुर्बी आणि खारघर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या जोमाने सहभाग घेतला. विविध फेऱ्यांमध्ये प्रभावी कामगिरी […]

Back To Top