नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

Tag: #Cmofmaharshtra

योनिक्स सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

पनवेल (प्रतिनिधी) बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेली योनिक्स सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.  पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी चमकदार कामगिरी […]

श्रीमद् भगवद् गीता पठन’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘  4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कारभारती पनवेल महानगर, संस्कृतभारती पनवेल आणि श्रीगुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीमद् भगवद् गीता पठन’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यामध्ये परिसरातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदवत प्राथमिक फेरी यशस्वी केली. भगवद गीतेचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उदात्त उद्देशाने हा […]

रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत रेवल विनर्स, प्राईम दादा इलेव्हन आणि बाश्री ब्लास्टर्स संघ विजेते 

  4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) रायगड वॉरियर्स आयोजित, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या सहकार्याने आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड पुरस्कृत रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा पाचव्या सत्रातील अंतिम फेरीचे सामने रविवारी खेळविण्यात आले. या स्पर्धेत तीन वेगवेगळ्या चषकांसाठी अंतिम लढती झाल्या. त्यामध्ये रेवल विनर्स, प्राईम दादा […]

महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उदघाटन.

4k समाचार उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीने उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गुरवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी उरण शहरातील मधील गणपती मंदिराशेजारी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या […]

फसवणुकीच्या गुन्हयातील खटल्या प्रकरणी आरोपीस सक्षम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा.

4k समाचार उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )नोकरी लावून देतो असे सांगून पैसे उकळविण्याचे अनेक गैरप्रकार समाजात मोठया प्रमाणात घडत आहेत. अशा घटनाना वेळीच आळा बसने महत्वाचे आहे. अशा घटना वाढत असतानाच उरण न्यायालयाने एक सर्वांसाठी दिलासादायक निकाल दिला आहे. या निकाला मुळे आर्थिक फसवणूकीला आळा बसेल अशी आशा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.आर्थिक फसवणूक […]

महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण, माणगावच्या कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश!

4k समाचार उरण दि 17  (विठ्ठल ममताबादे )”कॉंग्रेस हा विचारधारा असणारा पक्ष आहे. सर्वधर्म समभाव हा कॉंग्रेसचा पाया आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसचा त्याग आहे. त्यामुळे जनतेला कॉंग्रेसचा इतिहास माहिती आहे. आज देशात जातीयवाद वाढला आहे, साहजिकच तेढ, द्वेष वाढला आहे. कॉंग्रेसला प्रेम भावना हवी आहे. त्यासाठी देशाचे नेते राहुल गांधी जनतेच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन […]

उरणच्या इतिहासात प्रथमच उरण ते नवी मुंबई, उरण ते मुंबई बेस्ट अंतर्गत चलो बस सेवा सुरु.

4k समाचार उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुका हा रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा तालुका आहे. दळणा वळणाच्या दृष्टीने उरण तालुका आता विकसित होत चालला आहे. उरणला रेल्वे सेवा सुरु झाली रेल्वे मुळे हळू हळू कनेक्टीव्हीटी वाढत आहेत.नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरु होणार आहे.त्यातच आता बेस्ट सेवेने भर टाकली आहे. उरण मधून मुंबई […]

शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते साहेब यांच्या आदेशानुसार युवासेना पनवेल विधानसभा पदाधिकारी मेळावा आज महाजनवाडी हॉल, पनवेल येथे पार पडला.

4k समाचार दि. 17 येणारी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकांची तयारी, उमेदवारांचा प्रचार प्रसार, युवा सेनेचा विस्तार, मतदार यादी संदर्भातील छाननी तसेच मतदार जागरूकता आधी विषयांवर शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते साहेब, शिवसेना उपनेते श्री. बबनदादा पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख श्री. प्रसाददादा भोईर, […]

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा मानाचा सत्कार

4k समाचार पनवेल, दि.17 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनातर्फे वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या शासकीय तालुकास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा मा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.  नवीन पनवेल येथे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त […]

घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड; चोरीचा माल केला हस्तगत

4k समाचार पनवेल दि. १७ (संजय कदम) : पनवेल व आजूबाजूचे परिसरात विविध ठिकाणी घरफोडी चोरी करणा-या दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.   पनवेल तालुका पोलीस ठाणे ह‌द्दीत भिंगारवाडी येथील बिअर शॉप मध्ये चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्याची नोंद होताच पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त […]

Back To Top