नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Tag: #Cmofmaharshtra

खांदा कॉलनीत शनिवारी परिवर्तनच्या वतीने बुद्धभीम जयंती महोत्सवाचे आयोजन

पनवेल(प्रतिनिधी); तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त खांदा कॉलनी येथे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने बुद्धभीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी सायंकाळी सात वाजता जाहीर व्याख्यान व प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक […]

रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून जवळपास साडे एकोणीस लाख रुपये लुबाडणारा सराईत भामटा अटकेत

पनवेल, दि.16 (संजय कदम) ः रेल्वे मध्ये सरकारी नोकरीत लावतो असे सांगून इच्छुक इसमासह त्याच्या आईची फसवणूक करून नोेकरीचे आमिष दाखवून जवळपास 19 लाख 42 हजार रुपये वेगवेगळ्या कारणाने उकाळणार्‍या एका सराईत भामट्यास अखेरीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून यापूर्वी सुद्धा त्याने अशाच प्रकारे कित्येक लोकांना फसविल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे. पनवेल शहरात […]

तरुणी बेपत्ता

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः राहत्या घरातून एक तरुणी कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. निकिता रामदास कातकरी (21 रा.पळस्पे गाव) असे या तरुणीचे नाव असून बांधा मजबूत, चेहरा गोल, डोळे काळे, नाक बसके, उंची 4 फुट असून अंगात चॉकलेटी रंगाचा टॉप व पांढर्‍या […]

शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे निधन

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल महानगरपालिका सह संपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी तळोजा भोईरपाडा येथील राहत्या घरी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. बाळाराम मुंबईकर यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तळोजा विभागप्रमुख आणि पनवेल उपतालुकाप्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. 1967 पासून शिवसेनेत सक्रिय असून, पक्ष स्थापनेपासून […]

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑल आऊट दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाई

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः  पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने कोंबिंग ऑपरेशन तसेच ऑलआऊट केल्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 चे प्रशांत मोहिते,  सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागचे अशोक राजपूत, वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.शाकीर पटेल व अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत नवनाथ नगर झोपडपट्टी, रेल्वे […]

शिवसेना उपनेते व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळेचा 10 वी चा निकाल 100%

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः शिवसेना उपनेते व कमळ गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था तळोजाचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळांचा निकाल 100% लागल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामध्ये द इलाईट पब्लिक स्कूल  (सीबीएसई बोर्ड ),  द इलाईट पब्लिक स्कूल ( स्टेट बोर्ड), कै.कमळ पाटील माध्यमिक विद्यालय,  अनुसया बबनदादा पाटील माध्यमिक विद्यालय या शाळांचा […]

धावत्या बसमध्ये चोरी करणारा अटकेत

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः  मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल्स बसमधील महिला प्रवाशांची पर्स चोरीतून लाखोंचा मुद्देमाल चोरणार्‍या चोरट्याला कामोठे पोलिसांच्या पथकाने अखेर अटक करुन त्याची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात केली. मूळ गुजरात येथे राहणारा आकाश पटेल असे या 32 वर्षीय संशयीत चोरट्याचे नाव आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात चार वेगवेगळ्या चोरीच्या घटनांची नोंद […]

टँकर मधील डिझेलची चोरी

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः कर्नाटकातून तळोजा परिसरात माल खाली करण्याकरितां आलेल्या टँकरमधून डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. विजयकुमार अजोरपाल हे ठाणे जिल्ह्यात राहत आहेत. हे कळंबोली येथील टैंकर क्रमांक एमएच 43 सी.ई 1688 या गाडीवर टैंकर चालक […]

डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 4 डंपर जप्त; चालकांवर कारवाई

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः ’सिडको’ने संपादित केलेल्या जमिनीवर आणि भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक तसेच पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज टाकणार्‍या डंपर चालकांची ’सिडको’ कडून धरपकड सुरुच आहे. उलवे परिसरातील ’सिडको’ च्या मोकळ्या भूखंडावर डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 4 डंपर ’सिडको’ च्या पथकाने उलवे येथील अटल सेतू जवळ पकडले. त्यानंतर सदर 4 डंपर चालकाविरोधात उलवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा […]

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण करून ब्लेडने केले चेहर्‍यावर वार

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः दारु पिण्यासाठी आरोपीने पैसे मागितले असता ते न दिल्याने आपसात संगनमत करून सदर रिक्षा चालकास मारहाण करून तसेच ब्लेडने चेहर्‍यावर वार करून त्याला जखमी केल्याची घटना रेल्वे स्टेशनच्या आवारात साई मंदिराजवळ घडली आहे. रिक्षा चालक आशिक आलम शेख (35 रा.नवनाथ झोपडपट्टी) याच्याकडे चार अनोळखी इसमांनी दारु पिण्यासाठी पैसे मागितले असता त्याने […]

Back To Top