4k समाचार दि. 1पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव कायम व्हावे यासाठी दिबा पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली गेली. मात्र याचवेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला झुगारून देण्याचा प्रयत्न काही बाहेरील मंडळी करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरुवातीपासूनच दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या […]
सीकेटी महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर मार्गदर्शन .४१ पेटंट धारकांचा गौरव.
4k समाचार दि. 1 पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) अर्थात बौद्धिक संपदा हक्क या विषयावरील मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि बौद्धिक संपदा हक्क विभागाच्या संयुक्त उपक्रमातून हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. बेंगळुरूच्या जी. इ. एच. रिसर्च […]
नवी मुंबईत विमानतळ फलक हटवून प्रकल्पग्रस्तांचा निषेध
4k समाचार 1 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची उलटगणती सुरू झाली असून, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन होणार आहे. त्यासाठी शासनाकडून परिसरात दिशादर्शक फलक लावण्याचे काम वेगात सुरू आहे. मात्र, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे केली आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत कोणताही […]
दिबांच्या नावासाठी लढा सुरू असताना बाळयामामा म्हात्रे कुठे होते? लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा खडा सवाल
4k समाचार दि. 30 पनवेल (प्रतिनिधी) दिबासाहेब प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांत असंख्य आंदोलने, मोर्चे, शेकडो बैठका पार […]
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार
“लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक -शैक्षणिक सेवा गौरव” पुरस्कार 4k समाचार 30 पनवेल (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणारया पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते.. यावर्षी पासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारया व्यक्तींना “लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ५१ हजार १११ रूपये रोख, […]
दुर्गापूजा उत्सव : संस्कृती, कलात्मकता व समाजभावनेचा अनोखा संगम
4k समाचार दि. 30 नवी मुंबई बंगाली असोसिएशनतर्फे साजरा होणारा यंदाचा दुर्गापूजाउत्सववाशी रेल्वे स्थानकाजवळील पूर्णपणे वातानुकूलित सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सुमारे दीड लाख चौरस फूट परिसरात आयोजित करण्यात येत आहे. सुमारे आठ लाखांहून अधिक भाविक येथे उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.. पश्चिम बंगालमधील कारागिरांनी पवित्र गंगानदीच्या काठावरील पर्यावरणपूरक मातीने साकारलेलीदेवीची १८ फूट उंचीची मूर्ती हे या […]
पनवेलमध्ये वोकल फॉर लोकल खरेदी-विक्री प्रदर्शन
4k समाचार दि. 30 पनवेल (प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पनवेल येथे वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित खरेदी-विक्री प्रदर्शनाचे भव्य आयोजन रविवारी करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले. भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील गोखले […]
शिक्षणाला प्राधान्य देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत – संजय आवटे
4k समाचार दि. 30 पनवेल(प्रतिनिधी) आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी आपल्या भरीव मदतीतून शिक्षणाला प्राधान्य देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत असल्याचे मत दैनिक लोकमतचे (पुणे) संपादक, विचारवंत संजय आवटे यांनी पनवेल येथे एका सोहळ्यात व्यक्त केले. गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान कर्तृत्वाचा ..सन्मान पनवेलकरांचा या अंतर्गत […]
भेंडखळ येथे आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तर्फे विविध उपक्रमाचे आयोजन.
4k समाचार उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात नवरात्रौत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो.उरण तालुक्यातील भेंडखळ गावात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तर्फे नवरात्रौत्सव साजरा होत असून नवरात्रौत्सव साजरा करण्याचे हे यंदाचे २२ वे वर्ष आहे. २००४ पासून सदर नवरात्रौत्सव अखंडितपणे भेंडखळ मध्ये साजरा होत आहे. या नवरात्रौत्सव मध्ये अनेक विविध धार्मिक, सांस्कृतिक, […]
भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुखराज सुतार
4k समाचार उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे ) पुखराज सुतार हे गेले अनेक वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे केली असून जनतेच्या अनेक समस्या त्यांनी सोडवले आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन जनतेला न्याय देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, दांडगा जनसंपर्क लक्षात घेता पुखराज सुतार यांची भारतीय जनता […]
