प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचा आणि राष्ट्रीय एकतेचा उत्सव आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून कल्पतरू रिव्हर साईड येथील रहिवाशांनी स्पोर्ट्स वीकच्या माध्यमातून एकत्र येत नागरिकत्वाचे उत्कृष्ट संदेश दिला. कल्पतरू रिव्हर साईडमधील बिल्डिंग नंबर १, २, ३, ४ आणि वॉटर फ्रंट या पाच वसाहतींमध्ये मिळून ८४० सदनिका आहेत. दरवर्षीप्रमाणे सोसायटीमध्ये आयोजित होणाऱ्या स्पोर्ट्स […]
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
*नवी मुंबई:* मेडिकवर हॉस्पिटलमधील *वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि व्हॉल्व्ह तज्ञ डॉ. अनुप महाजनी, या प्रक्रियेचे शोधक डॉ. सायबल कर(इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट व या प्रक्रियेचे शोधक कॅलिफोर्निया, यूएसए), डॉ. मनोज अग्रवाल (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, हैदराबाद), डॉ. नितीन बुरकुले (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि इकोकार्डियोग्राफी तज्ञ)* यांच्या टिमने मायट्रल रेगर्जिटेशन( हा एक विकार आहे ज्यामध्ये हृदयाच्या डाव्या बाजूला असलेला […]
डॉ.शिल्पा (पाठक) ठाकूर
मनुवादी विचारधारा के लोग ४००पार का नारा देणे वाले …सुदाम पाटील
देश के महापर्व पर देशनिष्ठा,कर्तव्य ओर अधिकार समजना महत्व पूर्ण.. डॉ.शिल्पा (पाठक) ठाकूरमनुवादी विचारधारा के लोग ४००पार का नारा देणे वाले …सुदाम पाटील देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खारघर सेक्टर 37 येथील इनामपुरी मैदानात पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ध्वजारोहण संपन्न झाला. संविधान म्हणजे स्वातंत्र्य, अधिकार, न्याय , समता, बंधुता अशा एक ना अनेक […]
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रा. जि. प. प्राथमिक शाळा वडघर येथे उपस्थिती दर्शवली.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रा. जि. प. प्राथमिक शाळा वडघर येथे उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे पनवेल येथील गुरू लिंगेश्वर विद्यालय येथे सुद्धा उपस्थिती दर्शविली. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विनोद घावरे याची पनवेल तालुका युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली . त्यांचे नियुक्तीपत्र त्यांना महेश साळुंखे यांच्या हस्ते देण्यात […]
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाची उत्तुंग भरारी
नवीन पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळविले आहे.. यावर्षी विद्यालयाच्या ४१ मुलांना प्रथम श्रेणी व विशेष योग्यता श्रेणी मिळाली आहे अशी माहिती विद्यालयाच्या संचालिका ऍड. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) यांनी दिली गेल्या १० वर्षापासून स्वरसंस्कार संगीत विद्यालय उत्तम विद्यार्थी घडवत आहेत. या विद्यालय अंतर्गत शास्रीय […]
सौ अहिल्या बाळाराम नाईक यांची जिल्हा विकास समन्वय व सनी यंत्रण समिती दिशा समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली
शिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे साहेब खासदार यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनी यंत्रण समिती दिशा समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी साहेब यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले त्याचे शिवसेनेच्या वतीने […]
आरटीओ पनवेल, डी. डी. विसपुते कॉलेज आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या विदयमाने विद्यार्ध्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती
पनवेल : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पनवेल, डी डी विसपुते कॉलेज देवद, विचुंबे आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विदयमाने डी. डी. विसपुते कॉलेज येथील विद्यार्ध्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील, पनवेल मधील प्रख्यात डॉ. गिरीश गुणे, आदर्श शिक्षण संस्था चे अध्यक्ष धनराज विसपुते, डी डी विसपुते फार्मसी […]
*प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला आयपीएस अंकुश शिंदे यांची सदिच्छा भेट*
पनवेल दि.२३(वार्ताहर): प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पळस्पे येथील पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला आयपीएस अंकुश शिंदे यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचे चेअरमन डॉ.जयंत भोईर यांनी शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अंकुश शिंदे यांनी शाळेची पाहणी केली तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका राजेश्री जगदाळे आदींसह सर्व […]
प्रभू श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना आणि हिंदवी सेना संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त महाआरती आणि हळदी कुंकू
पनवेल दि.२३(वार्ताहर): हिंदवी सेनेच्यावतीने महाआरती आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन विरुपाक्ष मंदिरामध्ये बुधवारी केले होते. या कार्यकमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या तसेच आरती करून दर्शन घेतले. अयोध्या येथील प्रभू राम मूर्ती प्रतिष्ठापना दिवस तसेच पनवेल हिंदवी सेने संघटनेचा प्रथम वर्धापन दिन बुधवारी साजरा झाला या दिनाचे औचित्य सोडून हिंदवी सेनेचे […]
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत राबविण्यात आला कळी उमलताना उपक्रम
पनवेल, दि.24 (संजय कदम) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे कळी उमलताना… हा मेडीकल प्रोजेक्टसमधील एक अतिशय स्तुत्य उपक्रम तालुक्यातील अनंत पांडुरंग भोईर अनंत पांडुरंग भोईर विद्यालय पारगाव दापोली येथे घेण्यात आला. इयत्ता 5 वी ते 7 वी तल्या उमलू पाहणार्या या सुंदर अशा कळ्यांना क्लब च्या प्रथितयश स्त्री रोगतज्ञ डॉ.कांचन दिवेकर […]
