नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #Cmofmaharshtra

पनवेलमध्ये रंगणार टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग

पनवेल (प्रतिनिधी) टीआयपीएल (TIPL) रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131 मधील क्रिकेट प्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून या वर्षी हे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा 10,11,12 जानेवारी  व 17,18,19 जानेवारी 2025 या दिवशी खेळवली जाणार आहे. रायगड रोटरी वरियार्स हे या स्पर्धेचे आयोजक असून या स्पर्धेत रोटरी 3131 […]

किया गाडीची इलेक्ट्रीक स्कुटी गाडीला धडक ; 2 जखमी

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः पनवेलजवळील भिंगारी गाव येथील सर्व्हीस रोडवर किया गाडीची एका इलेक्ट्रीक स्कुटीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात या गाडीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. इलेक्ट्रीक स्कुटी गाडीवरुन सचिन कोंडकर (37) व सुशिल पवार (28) हे भिंगार गाव येथील पनवेलकडे येणार्‍या सर्व्हीस रोडवरुन जात असताना एमएसईबी ऑफिसच्या जवळ आल्यावेळी समोरुन येणार्‍या किया गाडीवरील […]

पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले वाहन चालकांचे प्रबोधन

पनवेल, दि.26 (4kNews) ः पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांचे प्रबोधन करणे हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील शिवशंभो नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व पनवेल शहरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी तसेच ओरॉयन मॉल अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय पाटील ,पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक व स्टाफने वाहन चालकांशी संवाद […]

4थ्या टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131 स्पर्धेचा लिलाव समारंभ उत्साहात साजरा.

पनवेल, दि.26 (4kNews) ः टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131 मधील क्रिकेट प्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून या वर्षी हे 4थे वर्ष आहे. ही स्पर्धा 10,11,12 जानेवारी  व 17,18,19 जानेवारी 2025 या दिवशी खेळवली जाणार आहे. रायगड रोटरी वरियार्स हे या स्पर्धेचे आयोजक असून या स्पर्धेत रोटरी […]

व्हिस्टा प्रोसेस प्रा.लि.कंपनी कडून डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयास डायलेसिस रुग्णांसाठी 5 लाखाचा धनादेश

पनवेल, दि.26 (4kNews) ः तळोजा येथील व्हिस्टा प्रोसेस प्रा.लि.कंपनीकडून पनवेल शहरातील न रा. स्व. संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयास डायलेसिस रुग्णांना मदत म्हणून 5 लाखाचा धनादेश कंपनीचे एम.डी.भुपेंदर सिंग यांनी सुपूर्द केला. यावेळी रुग्णालयाच्या अध्यक्षा डॉ.किर्ती समुद्रे, मुख्य संचालक व्यवस्थापक सुनील लघाटे व रुग्णालय जनसंपर्क अधिकारी प्रसन्न खेडकर यांना सुपूर्त केला. अशा […]

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

पनवेल (प्रतिनिधी ) भारत घडवणारे व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती आज (दि. २५) पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटलजींच्या […]

रायगड जिल्ह्यात भाजप सदस्य नोंदणीचा शुभारंभ

पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार दर सहा वर्षांनी आपली सदस्यत्वता नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार भाजपने संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नोंदणी अभियानाचा औपचारिक शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सदस्य नोंदणीने झाला. नागपूर येथे भाजपा प्रदेश बैठक आणि सदस्य नोंदणी […]

स्वर्गीय माता बहिणाबाई व स्व पिता स्व.उकर्डाजी दुधे यांच्या पुण्यतिथी निमित्त वृद्धांना भोजनदान व ब्लँकेट वाटप

पनवेल, दि.25 (4kNews) ः पनवेल नवी मुंबई चे प्रसिद्ध उद्योगपती महाराष्ट्रीयन बिल्डरचे सरचिटणीस  तुकाराम दुधे यांनी आपल्या माता पित्याच्या पुण्यतिथी निमित्त बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी घरी पूजा अर्चना करून  नेरा येथील स्नेहकुंज आधारगृह मधील वृद्धांना भोजनदान  व ब्लँकेट वाटप करण्यात आले  या कार्यक्रमाला दुधे परिवारातील तुकाराम दुधे त्यांची बहीण मेव्हणे पत्नी सुरेखा दुधे […]

पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे बेकायदेशीररित्या नारळपाणीसह फळ विक्री करणार्‍यांना अभय

पनवेल, दि.25 (4kNews) ः परराज्यातून आलेल्या व पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघर, कळंबोली आदी विभागात बेकायदेशीररित्या नारळ पाणी तसेच फळ विक्री करणार्‍या परप्रांतीयांवर पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विभाग का कारवाई करत नाही, असा सवाल येथील स्थानिक रहिवाशी करीत आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात, तालुका पोलीस स्टेशन समोर, तहसील कार्यालयाजवळ शहरातील विविध रुग्णालये, नारायण […]

कळंबोली  येथे सांताक्लॉज द्वारेवाहन चालकांना वाहतुकीचे धडे दिले तसेच वाहन चालकांना चॉकलेट वाटपही केले

आज रोजी कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने 10.30कळंबोली सर्कल या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी सांताक्लॉज ला पाचारण करण्यात आले त्याद्वारे वाहन चालकांना वाहतुकीचे धडे दिले तसेच वाहन चालकांना चॉकलेट वाटपही केले आणि वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती केली. सदर वेळी असंख्य वाहन चालक हजर होते

Back To Top