अकाली जन्मलेल्या बाळांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार – वेशभुषा स्पर्धा, जादुचे प्रयोग, कार्टून पात्रांच्या उपस्थितीत मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजननवी मुंबई* – खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्स येथे जागतिक प्रीमॅच्युरिटी डे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पालक आणि वैद्यकिय तज्ज्ञ हे मुदतपूर्व प्रसुती आणि अकाली जन्मलेल्या बालकांच्या काळजीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एकत्र आले होते. यानिमित्ताने याठिकाणी […]
आमदार प्रशांत ठाकूर पनवेलचे विकासपुरुष- केंद्रीय मंत्री सुरेश गोपी
पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विकासपुरुष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्याच पद्धतीचे उत्कृष्ट काम आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलमध्ये करत आहेत. येत्या ५ वर्षात अधिक वेगाने पनवेलचा विकास होणार आहे. त्यासाठी या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून भक्कम बहुमताने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय […]
बालाजी सिम्फनी मधील सर्व सोसायटींचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठींबा
पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील आकुर्ली-सुकापूर येथे असलेल्या बालाजी सिम्फनी मधील सर्व दहा हौसिंग सोसायटींनी भाजप महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला बिनशर्त पाठींबा आज जाहीर केला. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, सोसायटीचे पदाधिकारी व प्रतिनिधी, भाजपचे तालुका सरचिटणीस भुपेंद्र पाटील, तालुका चिटणीस यतिन पाटील, आकुर्ली […]
कामोठेतील निर्भय फोरमचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा
गेल्या पाच वर्षापासून कामोठ्यामध्ये कार्यरत असलेल्या निर्भय फोरम या संस्थेने महायुतीचे उमेदवार व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे. कामोठ्यात झालेल्या बैठकीमध्ये निर्भय फोरम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व सामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. नागरीकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे काम […]
महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनने आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहिर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप गुडे आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश कर्नाटकी यांनी आज (सोमवारी) सुपूर्द केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देत जनतेची सेवा करण्याचे काम […]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्चित ः उमेदवार लिना गरड…
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. व आज कर्जत येथील मेळाव्यात त्यांनी लिना गरड यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लिना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. आज पनवेल […]
आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
पनवेल (4Knews )पनवेल विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रचारात मोठी बाजी मारली आहे. पनवेलचा विकासात परिवर्तन करण्याचे काम कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. पनवेल शहराचा विकास होताना त्यांनी ग्रामीण भागातही विशेष लक्ष घातले. १५ वर्षांपूर्वी […]
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या चौथ्या विजयामध्ये मुसलमान बांधवांच्या मतांचा सिंहाचा वाटा असेल … सय्यद अकबर
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांचा मॅन टू मॅन प्रचार पनवेल / प्रतिनिधी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर हे सलग चौथ्या विजयासाठी तयार झालेले आहेत. समाजातील प्रत्येक स्तरांतून त्यांना पाठिंबा प्राप्त होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी भाजपला आपलेसे केले नाही. यापासून बोध घेत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक […]
Ban on Social Media: बारक्या रील स्टार्सचा अतिरेक थांबणार! सोशल मीडियासाठी आता 16 वर्षांची अट
Social Media Ban: सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे अनेकांचा वेळ वाया जातोय. विशेषत: लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. सोशल मीडियात गुंतलेली मुले मैदानी खेळ खेळायला विसरली आहेत. वेळ अशी आलीय की सोशल मीडिया वापरु नको सांगितलं की मुलांना राग येतो. रागाच्या भरात मुले काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे मुलांना सोशल मीडिया […]
‘…मला माफ करा’, अखेरच्या भाषणात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड झाले भावूक
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आज म्हणजेच शुक्रवारी निवृत्त झाले आहेत. आपल्या समारोपाच्या कार्यक्रमात भावना व्यक्त करताना ते भावूक झाले. Source