पनवेल दि. (13) वार्ताहर : यापुढे येणारी परिस्थिती अत्यंत कठीण होत जाणार असून पनवेलमध्ये स्थानिकांबरोबर मोठ्या प्रमाणात बाहेरील व्यक्ती व व्यापारी येथे येणार आहेत. त्यामुळे आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर यांनी लाईनआळीयेथील शिवाजी क्रीडा युवक मंडळाच्या महापूजा निमित्त आयोजित कार्यक्रमात […]
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
4kNews कामोठे दि. 13 आज रोजी रायगड किल्ला पनवेल विधानसभा मधील नवनियुक्त पदाधिकारी जिल्हाप्रमुख श्री दीपक निकम साहेब, उपजिल्हाप्रमुख श्री रामदास पाटील साहेब आणि महानगर प्रमुख श्री एडवोकेट समाधान काशीद साहेब यांनी, पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन नियुक्ती बद्दल आभार मानले. साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना […]
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
4kNews कामोठे दि. 13 भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पनवेल महानगरपालिका कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला एसआयआर अभियानाचे प्रदेश संयोजक माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महापालिका क्षेत्रातील […]
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
4kNews कामोठे पनवेल, दि.12 (संजय कदम) ः पोलीस अंमलदार आकाश वानखेडे, सागर माळी असे बिट मार्शल १ कर्तव्यावर असताना त्यांना १२.३० वा. रोडपाली गणपती विर्सजन तलावमध्ये एका महिलेने पाण्यात उडी मारली आहे, पोलीस मदतीची आवश्यकता आहे. असा नियंत्रण कक्ष, नवी मुंबई येथुन M.D.T. वर कॉल प्राप्त झाला.सदर वेळी पोलीस अंमलदार आकाश वानखेडे, सागर माळी यांनी […]
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
4kNews कामोठे दि. 12 पनवेल (प्रतिनिधी) सर्व समाजाचे प्रेरणास्थान, गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळा तसेच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या आणि नावलौकिक असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचा उदघाटन सोहळा महाराष्ट्राचे राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
4kNews कामोठे उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारस्तंभ, सर्व समाजाचे प्रेरणास्थान थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार
पनवेल दि. ११ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि पनवेल महानगर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे विश्वस्त तथा रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जे. […]
कळंबोली बस स्थानकातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग परत
पनवेल दि. 10 (वार्ताहर) : कळंबोली बस स्टॉप येथे विसरलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग स्थानकातील नियंत्रण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे संबंधित महिलेला सुखरूप परत मिळाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमरजहा मोहम्मद रफीक शेख (वय ३८ वर्षे) या महिला कळंबोली बस स्टॉप परिसरात आपली सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरून गेल्या होत्या. ही बाब लक्षात […]
रयत शिक्षण संस्थेला ३.६२ कोटींची देणगी; लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर यांचा कर्मवीर भूमीत हृद्य गौरव
4kNews कामोठे दि. 10 पनवेल (प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार, थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर तसेच ठाकूर इंफ्राप्रोजेक्ट लिमिटेडने यंदाही रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी ०३ कोटी ६२ लाख रुपयांची देणगी दिली […]
सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील करता येणार थाटात विवाह सोहळा
थ्री स्टार राज रिसॉर्ट यांचा स्तुत्य पुढाकार
4kNews कामोठे दि 10 पनवेल/ प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील उसर्लि बुद्रुक येथे असलेल्या थ्री स्टार राज रिसॉर्ट यांच्या वतीने पनवेल शहर व आजूबाजूच्या गावातील रहिवाशांसाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्य रहिवाशांना देखील थाटामध्ये विवाह सोहळा साजरा करता यावा या उद्देशाने स्थानिक रहिवाशांसाठी अत्यल्प शुल्कामध्ये रॉयल वेडिंग प्लॅन लाँच करण्यात आला आहे. बजेट फ्रेंडली […]
