4k समाचार दि. 5पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या खारघरचा राजा मंडळाने आयोजित केलेल्या ‘महाराणी पैठणीची’ या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजाची सेवा करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून […]
आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेता प्रतिक बहिरा यांंच्यातर्फे जनहिताचा उपक्रम
4k समाचारपनवेल, दि.4 (वार्ताहर) ः आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते प्रतिक बहिरा यांनी जनहिताचा उपक्रम राबवत तहसील कार्यालय पनवेल यांच्या सहकार्याने आधार कार्ड रेशनकार्ड सोबत लिंक करण्यासाठी विशेष शिबीर राबविले होते. भाजप युवा नेते प्रतिक देवचंद बहिरा जनसंपर्क कार्यालय येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी तहसील कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जनहिताचा उपक्रम म्हणून आधार […]
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम संपन्न
4k समाचार पनवेल प्रतिनिधी. संजय कदमपनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने सोमवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी पनवेलच्या पीर करम अली शहा उर्दू प्राथमिक शाळेतील मुलींना “गुड टच – बॅड टच” या अत्यंत संवेदनशील विषयावरती समुपदेशन करण्यात आले. माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे आणि सायकॉलॉजिस्ट अनिशा कोल्हापुरे या दोन निष्णात वक्त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले. पनवेल तालुका […]
पनवेल-उरण युवासेना पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त
4k समाचारउरण दि ४ (विठ्ठल ममताबादे )युवासेना हे शिवसेनेचे महत्वाचे अंग आहे.शिवसेनेत युवा सेनेला, युवा सेनेच्या कार्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मात्र शिवसेना(शिंदे गट )पक्षाचे आदेश मोडून पक्षाचे नियम पायदळी तुडवीणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आल्याने युवा सेनेत खुप मोठी खळबळ माजली आहे.युवासेनेच्या ठाणे येथील महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या काही स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांना त्यांची पदे बरखास्त […]
नवी मुंबईः पालिका कर्मचाऱ्यावर हिंदी बोलण्यासाठी दबाव?
4k समाचार नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील विभाग कार्यालयात पालिका कर्मचाऱ्यावर हिंदी बोलण्यासाठी एका नागरिकाने अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कर्मचाऱ्याने संबंधित नागरिकाला मराठीत बोलावे अशी विनंती केली. त्यावेळी संबंधित नागरिकाने त्याच्या कुटुंबाने वाद घातला. त्यावेळी इतर कर्मचारी अधिकारी मदतीला धावले. हे सरकरी कार्यालय आहे. इथे आपण मराठी बोलण्याची सक्ती करू शकत नाही असे […]
१२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरी प्रकरणी ३ जण अटकेत
4k समाचारपनवेल दि. ०४ ( संजय कदम ) : शहरातील ओरियन मॉल येथे असलेल्या आयप्लॅनेट स्टोअर नावाच्या मोबाईल दुकानात जवळपास १२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरी प्रकरणी ३ जणांना पनवेल शहर पोलिसानी ताब्यात घेतले आहे . या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अशोक ज्योतिष घराई रा.ओरिसा याने दुकानातील त्याच्याकडे ९ आयफोन ची विक्री करून त्याच्याकडे […]
याकूब बेग हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक आबिद मुन्शी आणि तजिन काजी सेवानिवृत्त;आबिद सरांच्या देशभक्तीपर गीते असलेल्या ‘मेरा भारत’ या पुस्तकाचे संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काजी व इतर मान्यवरांच्या हस्ते विमोचन
4k समाचारपनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : पनवेल एज्युकेशन सोसायटी संचालित याकूब बेग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक आबिद मुन्शी आणि तजिन काजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त याकूब वेग हायस्कूल कॅम्पसमध्ये निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल हुसेन काझी अध्यक्षस्थानी होते. आबिद मुन्शी सरांच्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसाठी देशभक्तीपर […]
गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात
4k समाचारपनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या कडून मंदिरातील दोन समई हस्तगत केल्या आहेत. नेरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी झाल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि गजाजन घाडगे यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि अनिरुद्ध गिजे , पो उपनि […]
पनवेल बाजारपेठेतील राख्यांच्या रेशीमबंधनाला ज्वेलरीचा स्टायलिश लूक
पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : रक्षा बंधन जवळ आल्यामूळे आता प्रत्येक दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. २५ रुपयांच्या साध्या राखीपासून ते २ हजार रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीचा पर्यायही खुला राखीसोबत मिठाई व इतर भेटवस्तूचे पैकेज खरेदीसही पसंती दिली जात आहे. पनवेल परिसरातील बाजारपेठेमधील दुकाने राख्यांनी सजली आहेत. याशिवाय […]
वाहनाची बॅटरी चोरी करण्याचा प्रयत्न फसला!
4K समाचार दि. 4 नवी मुंबई, पनवेल तळोजादोषी: अमुल्ला खान (राहणार रामदेव टॉवर, फेज 1)हि घटना 31 जुलै रोजी रात्री हिरोसिंह पवार यांच्या तक्रारीवरून तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या वाहनातील (MH-46 EF 0369) बॅटरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला पकडले. चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता. वाहन पार्क करून […]
