पनवेल दि. २७ 4k समाचार( संजय कदम ) : काळुंद्री नदीच्या किनारी, कोळखे गावाच्या पाठीमागील बाजुस येथे नदीच्या पाण्यामध्ये तरंगताना एका इसमाचा मृतदेह मिळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत . सदर अनोळखी बेवारस इसमाचे वय ३५ ते ४० वर्षे, डोक्यावर केस काळे, तोंड उघडे जिभ बाहेर, आलेली, डोळे बाहेर आलेले, […]
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून होणार ‘INS पनवेल’ या युद्धनौकेच्या शौर्याचे स्मारक
4k समाचार पनवेल( संजय कदम) शिवसेनेचे प्रथमेश सोमण यांचा पुढाकार.1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या INS पनवेल या युद्धनौकेचे पनवेल मध्ये स्मारक उभारले जाणार आहे. याबाबत काल एक महत्त्वपूर्ण बैठक होऊन शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी या विषयात पुढाकार घेऊन महापालिकेकडे तशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे. देशातील ऐतिहासिक […]
कामोठेतील शुभम को-ऑप. हौ.सोसायटीमध्ये मालमत्ता कराविषयी मार्गदर्शन सभा; अॅड. समाधान काशीद यांचे महत्त्वपूर्ण विचार मांडले
कामोठे, २७ जुलै २०२५ (रविवार) –आज सकाळी ११ वाजता, शुभम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (प्लॉट नं. ५३, सेक्टर 6A, कामोठे) येथे पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात विशेष मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी कामोठे फोरमचे सन्माननीय कार्याध्यक्ष अॅडव्होकेट समाधान काशीद यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अॅड. काशीद यांनी आपल्या सखोल आणि नेमस्त […]
श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे करण्यात आले वाटप*
पनवेल दि.27 4k समाचार (संजय कदम): प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आध्यात्मिक उपस्थितीत पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साई नारायण बाबा आश्रमात हजारो शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप आज करण्यात आले. प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने ५० व्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत आज पनवेल पंचक्रोशीतील पहिली ते आठवीतील शाळेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंसह […]
राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीणची धडक कारवाई ; पावणे बारा लाखाचा मुद्देमाल हस्तगत, तीन आरोपी गजाआड
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः राज्य उतपादन शुल्क विभाग पनवेल ग्रामीणने पेंधरजवळ सापळा लावून एका चार चाकी वाहनामधून व एका खोलीमधून असा मिळून 11 लाख 85 हजार 595 रुपयाचा मद्यसाठा हस्तगत केला असून या प्र्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई राजेश देशमुख, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन […]
उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची यू ई एस उरण शाळेच्या कमेटी मध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड.
उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील अतिशय नावाजलेली उरण एज्युकेशन सोसायटी स्कूलअँड जुनिअर कॉलेज उरणच्या १ली ते १२वी च्या पालक शिक्षक संघ कमेटी ची २२/७/२०२५ रोजी निवडणूक झाली.त्यामध्ये उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, या निवडणुकी साठी १ ली ते १२ वी चे पालक प्रतिनिधी आणि शिक्षक व […]
कोकण रहिवाशी संघटना उलवे नोड तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )कोकण रहिवाशी संघटना उलवे नोड मार्फत जिल्हा परिषद शाळा गव्हाण येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेण आणि पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या बद्दल शाळेचे मुख्याधापक यांनी कोकण रहिवाशी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत संघटनेच्या पुढील कार्यासाठी, वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या. या कार्यक्रमासाठी सचिन राजे येरुणकर, सुहास देशमुख, मंगेश अपराज (प्रितम म्हात्रे […]
नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत.
उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI NO. MAHBIL/२००९/३५५७४, दिनांक १४/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर आदेशानुसार उरण पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीमध्ये नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्यात यावी, त्यामध्ये २०१७ च्या निवडणुकी पूर्वी नवघर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सोनारी, करळ, सावरखार […]
इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी भूमिका परमार
पनवेल – इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी भूमिका परमार यांची 2025- 2026सालासाठी निवड झाली असून, नुकताच पदग्रहण समारंभ तथास्तू हॉल येथे पार पडला. क्लबच्या सेक्रेटरीपदी दिपाली आडमुठे, व्हाईस प्रेसिडेंट उल्का धुरी,आयपीपी कल्पना कोठारी, खजिनदार अर्चना राजे,आयएसओ सुनिता गुर्जर ,एडिटर राजश्री नाईक, सि पीसी शितल वंळजू , जॉईट सेक्रेटरी अंजना गांधी, तर सल्लागार समितीमध्ये […]
आतिशय उत्साहात पार पडला इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटीचा पदग्रहण सोहळा
पनवेल येथील इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी या संस्थेने यंदा पाचव्या वर्षात पदार्पण केले असुन दिनांक 23 जुलै रोजी संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा प्रमुख पाहुणे व क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत नवीन पनवेल येथील आर . जे . शंकरा आय हॉस्पिटल च्या सेमिनार हॉलमध्ये अतिशय उत्साहात पार पडला . या शुभप्रसंगी सन्माननीय अतिथी सौ अर्चना परेश […]
