पनवेल दि. २५ 4k समाचार ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलिसांनी हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या . पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मशीद, मदरसा ट्रस्टी यांची बैठक वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी पोनी कांबळे यांनी पोलीस महासंचालक यांचे स्थायी आदेश क्र. 02/2025 दिनांक […]
कामोठे सेक्टर ११ — ‘याला आशीर्वाद कोणाचा?’
नमस्कार आपण पाहत आहात 4k समाचार कामोठे सेक्टर ११ येथील बुद्ध विहाराजवळील सिडकोच्या मैदानावर गेले अनेक दिवसांपासून जत्रेचे साहित्य बेकार स्थितीत पडलेले आहे — मोठे पाळणे, झुला व इतर खेळणी. जत्रा संपूनही साहित्य हटवले गेलेले नाही. मैदानाचा बेकायदेशीर वापर सुरूच! नागरिक विचारत आहेत — “प्रशासन गप्प का आहे?” सार्वजनिक मालमत्तेचा असा खाजगी वापर थांबवला जावा, […]
उरण महाविद्यालयात नवं शैक्षणिक धोरण कार्यशाळा संपन्न
उरण दि २4 (विठ्ठल ममताबादे )कोंकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी समिती यांच्या अंतर्गत प्रथम वर्ष वाणिज्य, कला, वाणिज्य (अकाउंटिंग व फायनान्स) ह्या विद्यार्थ्यांकरिता तसेच पालकांकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम उपस्थितांचे परिचय व स्वागत प्रा. डॉ. ए. के. गायकवाड […]
सोनखार बाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे तर्फे ऑल कार्गो कंपनी गेट समोर गेट बंद आंदोलनाचे आयोजन
उरण दि २4(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील खोपटे येथील पिकत्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने कवडीमोल भावाने संपादित केली आहे स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने संपादित केली असली तरी या कंपनीत नोकरीत व इतर गोष्टींमध्ये स्थानिक पुत्रांना प्राधान्य न देता इतर व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक भूमिपुत्र असलेल्या बेरोजगार तरुणांनी एकत्र […]
लोकनेते दि.बा.पाटील साहेबांनंतर कामगारांना आधार वाटणारा एकमेव नेता महेंद्रशेठ घरत
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )JNPT स्थापनेवेळी प्रकल्पग्रस्त, शेतकरी,कष्टकऱ्यांचे नेते स्वर्गीय लोकनेते दि.बा पाटील साहेबांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्याचे काम केले. परंतु पाटील साहेबांच्या निधनानंतर मशरूम सारख्या उगवलेल्या कामगार संघटना व्यवस्थापनांच्या ताटाखालचे मांजर बनून स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. JNPT मधील सफाई कामगार,स्पीडी मल्टीमोटर्स मधील सर्व कामगारांना राष्ट्रीय कामगार […]
मानवता फौंडेशन च्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या साठी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन
पनवेल दि.२३ 4kNews(संजय कदम): मानवता फौंडेशन च्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या साठी आज भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ शेकडो पोलीस बांधवानी घेतला. क्लाउडनाइन हॉस्पिटल नेरूळ व मानवता फाउंडेशन नवी मुंबई यांच्या सहकार्याने सर्व पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे , खजिनदार शीतल […]
सिडको महामंडळाकडून मौजे डुंगी ग्रामस्थांना पावसाळी स्थलांतरित होण्यासाठी घरभाडे पोटी धनादेश
पनवेल दि. २४ 4k News संजय कदम सिडको महामंडळाकडून तालुक्यातील मौजे डुंगी ग्रामस्थांना चार महिने पावसाळी स्थलांतरित होण्यासाठी घरभाडे पोटी धनादेश वाटप करण्यात आले . एकूण ११३ कुटुंबियांना वाटप करण्यात आले सिडको तर्फे धनादेशाचे वाटप खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या सूचनेनुसार व पनवेल चे तहसीलदार विजय पाटील यांच्या प्रयत्नाने करण्यात आले. मावळचे खासदार श्रीरंग आप्पा […]
एच.एम. मोटर्स पनवेल येथे नवीन इलेक्ट्रिक इ-व्हुटर विडा VX 2 या गाडीचे झाले शानदार ओपनिंग
पनवेल दि.२३ 4k News (संजय कदम): एच.एम. मोटर्स पनवेल, हिरोमोटोकॉर्पचे अधिकृत विक्रेता यांच्याकडून नवीन इलेक्ट्रिक इ-व्हुटर विडा VX 2 या गाडीचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित अभंग, एच. एम. मोटर्स पार्टनर मनोज सूचक आणि सुनील सूचक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी इ-व्हुटर विडा VX 2 गाडीच्या संदर्भात पूर्ण माहिती कंपनीचे सीईओ […]
सुषमा पाटील विद्यालय, कामोठे येथे वकृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नगरसेवक विकास घरत
कामोठे, २३ जुलै २०२५:4k समाचारकोशिश फाऊंडेशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली वकृत्व स्पर्धा २०२५ ही स्पर्धा यंदा कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व आपले वक्तृत्व कौशल्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मा. विकास घरत यांची […]
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी
पनवेल, दि. २३ (४K प्रतिनिधी) :महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २७ डिसेंबर २०२४ च्या परिपत्रकानुसार, आज दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी […]
