नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: उरण

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे’चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ

‘ 4k समाचार उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे )”आज जी काही माझी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे ती केवळ रसिकांमुळेच! रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्यच उजळून गेले. सर्वांनाच अशा बायका मिळतात असे नाही. मी रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले, मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. या पूर्वी […]

को.ए.सो. हायस्कूल, केळवणेची पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

4k समाचार उरण दि  29 (विठ्ठल ममताबादे )केळवणे येथील को.ए.सो. हायस्कूल शाळेने पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळवत गेल्या काही दशकात  सर्वोत्कृष्ठ  कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेत शाळेच्या तीन संघांनी अंतिम फेरीत दमदार विजय मिळवून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.  अंडर -१४ वयोगटातील मुलींच्या संघाने चावणे विद्यालयावर विजय मिळवला.अंडर […]

चाईल्ड केअर संस्थेतर्फे नवदुर्गांचा  सन्मान

4k समाचार उरण दि  29 (विठ्ठल ममताबादे )चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे अनेक वर्ष विविध उपक्रम राबवले जात आहेत.त्यातील दर वर्षी दिले जाणारे नवदुर्गा सम्मान हा एक उपक्रम संस्थेचे संस्थापक विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जातो.तसेच या वर्षी हि नवदुर्गा सन्मान रायगड २०२५  हा पुरस्कार रायगड जिल्हातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना […]

शारदीय नवरात्रोत्सवात महेंद्रशेठ घरत यांनी घेतले पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन!

4k समाचार उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सोमवारी (ता. २२) नवरात्रोत्सवानिमित्त वैष्णोदेवीचे पहिल्याच दिवशी दर्शन घेतले. सकाळी पहाटेच वैष्णोदेवीचे दर्शन झाल्याने त्यांना अत्यानंद झाला.   यावेळी ते म्हणाले, “वैष्णोदेवीचे शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी दर्शन घेण्याचा नित्यक्रम गेली २१ वर्षे अखंडपणे सुरू आहे. तो यापुढेही कायम राहील. देवीच्या […]

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिन उत्साहात साजरा

4k समाचार उरण दि २५ ( विठ्ठल ममताबादे ) १९३० च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या लढ्याचा ९५ वा हुतात्मा स्मृतीदिन कार्यक्रम चिरनेर येथे गुरुवारी साजरा करण्यात आला.यावेळी उरण पोलीसांच्या वतीने हुतात्मा स्मृती स्तंभासमोर बंदुकीच्या फैरी झाडून व बिगुल वाजवून हुतात्म्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना देण्यात आली.       भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सविनय कायदेभंग आंदोलनातंर्गत २५ सप्टेंबर १९३० रोजी […]

नवरात्र उत्सव व प्रारंभ घट यांची पारंपरिक परंपरेनुसार म्हात्रे कुटुंबातील देव्हाऱ्यात स्थापना.

4k समाचार उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील गोवठणे गावातील फेमस युट्युबर तथा गोवठणे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रेम म्हात्रे यांच्या कुटुंबातील देव्हाऱ्यात घट स्थापना करण्यात आली.प्रेम म्हात्रे हे ज्या म्हात्रे कुटुंबातील देव्हाऱ्यात सदस्य आहेत त्या देव्हाऱ्यात नवरात्रोत्सव व घट स्थापना मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात स्थापन झाले.सर्व मंगल मांगल्ये! शिवे सर्वार्थ साधिके!!   शरण्ये त्रंबके गौरी नारायणे […]

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप

4k समाचार उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे ) केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्था मर्या.चिरनेर यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन यावर्षी करण्यात करण्यात आले आहे.शारदा नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून बुधवारी ( दि २४ ) अतिदुर्गम भागातील केळाचा माल या आदिवासी वाडीवरील महिलांना अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत साड्यांचे वाटप करण्यात आले.     […]

समर्थ जनरल कामगार संघटनेतर्फे पोलारीस कंपनीमध्ये कामगार करार संपन्न.

4k समाचार उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे )कामगारांना न्याय मिळावा, कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित राहावेत, कोणत्याही कामगारांवर अन्याय होऊ नये या दृष्टीकोणातून राजकारणात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले कामगार नेते अतुल भगत यांनी सण २०२२ मध्ये समर्थ जनरल कामगार संघटनेची अधिकृतरित्या स्थापना केली. ही संघटना स्थापन केल्यापासून सदर कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. […]

संगीता गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती.

4k समाचार उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे )उरण-द्रोणागिरी नोड येथेभारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात पार पडला.तसेच नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार सोहळाही भव्य उत्साहात संपन्न झाला.कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे हा सोहळा जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला.या वेळी भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष संगीता रवींद्र गायकवाड यांची भाजपा उरण […]

उलवे मधील बेकायदेशीर चिकन मटणाची दुकाने बंद करा या मागणीसाठी उलवे शहर नियोजन समिती करणार अन्नत्याग उपोषण.

4k समाचार

उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे )पनवेल तालुक्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला लागून उलवे शहर असून या उलवेमध्ये विनापरवाना, अनधिकृत मटण चिकनची दुकाने तेजीत असून, या उघड्यावरील दुकानांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. या बेकायदा दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी उलवे शहर नियोजन समितीचे संतोष काटे यांनी केली असून या मागणीच्या अंमलबजावणीसाठी नवरात्रौत्सव मधील नऊ दिवस […]

Back To Top