नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारणे व पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करा –  नगरसेविका ऍड शिवानी घरत

4kNews कामोठे
पनवेल दि.23 (वार्ताहर) : नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात पोलीस चौकी उभारणे व महापालिकेच्या माध्यमातून पे अँड पार्क’ पार्किंग व्यवस्था सुरू करावी अशी मागणी नगरसेविका ऍड शिवानी घरत यांनी पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.  


नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते विशेषतः रात्रीच्या वेळी महिलां सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशी त्यामुळे त्या ठिकाणी पोतीस चौकी उभारणे अलीत आवश्यक आहे, जेणेकरून कापदा व सुव्यवस्था राखती जाईल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल तसेच सदर परिसरात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून अनेक वाहनधारकांकढून अनधिकृत मार्किंग केले जाते. स्टेशनच्या जवळच असलेल्या रिकाम्या जागेचा पोग्य वापर करून पनजेत .

महानगरपालिकेमार्फत तेथे पे बैंड पार्क पद्धतीने नियोजित पार्किंग सुविधा उभारण्यात यावी अशी विनंती आहे गामुळे वाहतूक कोडी कमी होईल तसेच शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल. वरीत दोन्ही प्रसाव राबविल्यास नवीन पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरातील सुरक्षितता वाहतूक व्यवस्यापनात तक्षनीय सुधारणा होईल, असा विश्वास आहे. आपण या मागण्यांची तातडीने दखत पेऊन योग्य ही कार्यवाही करावी अशी विनंतीचे निवेदन ऍड शिवानी घरत यांनी दिले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top