बुधवारी सीकेटी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व दर्पण सोहळा
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण २०२४-२५ चे भव्य कार्यक्रम बुधवार दिनांक २९ जानेवारीला सायंकाळी ०४ वाजता होणार आहे. या प्रसंगी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथीम्हणून सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठचे कुलगुरू प्रो. […]
नमो चषक २०२५ खो-खो स्पर्धा; पुरुष खुल्या गटात आशीर्वाद तर महिला खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र अव्वल
पनवेल (प्रतिनिधी) उलवे नोड येथे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या नमो चषक २०२५ अंतर्गत खो खो स्पर्धेच्या खुल्या पुरुष गटात आशीर्वाद अ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या गटात आशीर्वाद ऍग्नेल्स कामोठे संघाने तर मुलींच्या गटात जिल्हा प्रशिक्षण केंद्र पनवेलने विजेतेपद पटकाविले.तसेच १४ […]
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक संपन्न; शिवसृष्टी उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार
पनवेल (प्रतिनिधी) मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, मैदानाचा विकास आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणार असून या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक उलवा नोडमध्ये समिती अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिवजयंतीच्या अनुषंगाने […]
प्रजासत्ताक दिन या विशेष दिनाचे औचित्य साधून कल्पतरू रिव्हर साईड येथील रहिवाशांनी स्पोर्ट्स वीकच्या माध्यमातून एकत्र येत नागरिकत्वाचे उत्कृष्ट संदेश दिला.
प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचा आणि राष्ट्रीय एकतेचा उत्सव आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून कल्पतरू रिव्हर साईड येथील रहिवाशांनी स्पोर्ट्स वीकच्या माध्यमातून एकत्र येत नागरिकत्वाचे उत्कृष्ट संदेश दिला. कल्पतरू रिव्हर साईडमधील बिल्डिंग नंबर १, २, ३, ४ आणि वॉटर फ्रंट या पाच वसाहतींमध्ये मिळून ८४० सदनिका आहेत. दरवर्षीप्रमाणे सोसायटीमध्ये आयोजित होणाऱ्या स्पोर्ट्स […]
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
*नवी मुंबई:* मेडिकवर हॉस्पिटलमधील *वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि व्हॉल्व्ह तज्ञ डॉ. अनुप महाजनी, या प्रक्रियेचे शोधक डॉ. सायबल कर(इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट व या प्रक्रियेचे शोधक कॅलिफोर्निया, यूएसए), डॉ. मनोज अग्रवाल (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, हैदराबाद), डॉ. नितीन बुरकुले (सीनियर इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि इकोकार्डियोग्राफी तज्ञ)* यांच्या टिमने मायट्रल रेगर्जिटेशन( हा एक विकार आहे ज्यामध्ये हृदयाच्या डाव्या बाजूला असलेला […]
डॉ.शिल्पा (पाठक) ठाकूर
मनुवादी विचारधारा के लोग ४००पार का नारा देणे वाले …सुदाम पाटील
देश के महापर्व पर देशनिष्ठा,कर्तव्य ओर अधिकार समजना महत्व पूर्ण.. डॉ.शिल्पा (पाठक) ठाकूरमनुवादी विचारधारा के लोग ४००पार का नारा देणे वाले …सुदाम पाटील देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खारघर सेक्टर 37 येथील इनामपुरी मैदानात पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ध्वजारोहण संपन्न झाला. संविधान म्हणजे स्वातंत्र्य, अधिकार, न्याय , समता, बंधुता अशा एक ना अनेक […]
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रा. जि. प. प्राथमिक शाळा वडघर येथे उपस्थिती दर्शवली.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रा. जि. प. प्राथमिक शाळा वडघर येथे उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे पनवेल येथील गुरू लिंगेश्वर विद्यालय येथे सुद्धा उपस्थिती दर्शविली. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विनोद घावरे याची पनवेल तालुका युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली . त्यांचे नियुक्तीपत्र त्यांना महेश साळुंखे यांच्या हस्ते देण्यात […]
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाची उत्तुंग भरारी
नवीन पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळविले आहे.. यावर्षी विद्यालयाच्या ४१ मुलांना प्रथम श्रेणी व विशेष योग्यता श्रेणी मिळाली आहे अशी माहिती विद्यालयाच्या संचालिका ऍड. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) यांनी दिली गेल्या १० वर्षापासून स्वरसंस्कार संगीत विद्यालय उत्तम विद्यार्थी घडवत आहेत. या विद्यालय अंतर्गत शास्रीय […]
सौ अहिल्या बाळाराम नाईक यांची जिल्हा विकास समन्वय व सनी यंत्रण समिती दिशा समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली
शिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे साहेब खासदार यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनी यंत्रण समिती दिशा समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी साहेब यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले त्याचे शिवसेनेच्या वतीने […]
आरटीओ पनवेल, डी. डी. विसपुते कॉलेज आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या विदयमाने विद्यार्ध्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती
पनवेल : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पनवेल, डी डी विसपुते कॉलेज देवद, विचुंबे आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विदयमाने डी. डी. विसपुते कॉलेज येथील विद्यार्ध्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील, पनवेल मधील प्रख्यात डॉ. गिरीश गुणे, आदर्श शिक्षण संस्था चे अध्यक्ष धनराज विसपुते, डी डी विसपुते फार्मसी […]
