नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

नवी मुंबईत 25 ठिकाणी पोलिसांची छापेमारी ; 16 नायजेरियन नागरिकांना घेतले ताब्यात, 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त

पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल परिसराससह नवी मुंबईत 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहे. याप्रकरणी 16 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे […]

नववर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील रिसॉर्ट, फॉर्मला वाढती मागणी

पनवेल, दि.14 (4kNews) ः नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी सुरू झाली असून पनवेल परिसरातील अनेक रिसॉर्ट, हॉटेल्स आणि ग्रामीण भागातील फार्महाऊसच्या बुकिंग सुरू आहेत. यासाठी मुंबईसह अनेक शहरातील पर्यटक बुकिंग करत आहेत. यावर्षी 31 डिसेंबर मंगळवारी आहे. त्यामुळे शनिवार व रविवार हे दोन सुट्टीचे वार धरून किमान चार दिवसांच्या सुट्टीचे नियोजन करता येणार आहे. पनवेल परिसरात मोठ्या […]

दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता.

(4kNews) दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता. श्री समर्थ गोविंदबाबा वहाळकर यांच्या हस्ते मंगल कलश पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. श्री १००८ महामंडळेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून कीर्तनाचा आस्वाद घेतला. […]

बालाजी सिम्फोनी सुरक्षा बैठक खांदेश्‍वर पोलिसांच्या मार्फत संपन्न

पनवेल, दि.13 (4kNews कामोठे ) ः खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सुकापूर येथील बालाजी सिम्फोनी सोसायटीमध्ये सुरक्षा बैठक वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी सपोनि बळवंत पोलीस पाटील यांनी उपस्थित सोसायटीमधील रहिवाशांना व पदाधिकार्‍यांना सुरक्षितता जनजागृती बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने सायबर सुरक्षा,डायला 1930, 112, नवी मुंबई वॉट्सअँप चायनल, सायबर सेफ नवी मुंबई, […]

कुर्ला बेस्ट बस अपघात, ड्रायव्हर खिडकीतून उडी मारून फरार

मुंबईच्या कुर्ला येथे बेस्ट बस अपघात झाला. आता त्या बसमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात अपघातानंतर बस ड्रायव्हर संजय मोरे बसच्या खिडकीतून उडी मारून पळून जाताना दिसत आहे. त्याने बसच्या मागच्या दारातून उडी मारली, तेव्हा बसमधील प्रवासी घाबरले आणि बसच्या आतील बाजूचे खांब पकडून बसमध्ये नियंत्रण मिळविण्यासाठी ते एकमेकांचे हात पकडून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत […]

विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे आज (दि. १२) केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदनही दिले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील उपस्थित होते.   पनवेल महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल (प्रतिनिधी)4kNews पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील नेवाळी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १२) झाले.  विद्यार्थ्यांना देशी खेळांसाठी उत्तेजन आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बेचकीने नेम धरणे, […]

पनवेल येथील निलीमाताई पाटील आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, सन्मान रत्न पुरस्काराने सन्मानित

पनवेल, दि.12 (वार्ताहर) 4kNewsः  तालुक्यातील टेंभोडे येथे राहणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या तसेच वर्चस्व युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, जनहित सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा व शिव स्वराज्य संस्था रायगडच्या महिला संपर्कप्रमुख निलीमाताई संदीप पाटील यांना नुकत्याच पार पडलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे स्वारगेट येथे मोठ्या दिमाखात सोहळा पार […]

खिडुकपाडातील दत्तजयंती उत्सवानिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

पनवेल, दि.12 (वार्ताहर)4kNews ः यावर्षी दिनांक 13 व 14 डिसेंबर रोजी दत्तजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. पनवेल तालुक्यातील खिडुकपाडा गावातील दत्तजयंतीचा उत्सव पनवेलसह संपूर्ण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कै. अर्जुन भोईर व कै. सुलोचना भोईर यांच्या प्रेरणेने शेकापचे महाराष्ट्र प्रदेश वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर यांच्या माध्यमातून खिडुकपाडा येथे सालाबादप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त […]

पनवेल मध्ये संविधान महोत्सवात नागरिकांच्या उस्फुर्त सहभाग

(4kNews) सालाबादप्रमाणे याही वर्षी पनवेलमध्ये संविधान महोत्सव समितीच्या माध्यमातून २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर असा ११ दिवसांचा संविधान महोत्सव सेक्टर ५अ, नवीन पनवेल, येथील गुरुद्वारा जवळील मैदानात जल्लोषात पार पडला. यात संविधान समजून सांगणाऱ्या बौद्धिक गोष्टी, कलाप्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, त्याचसोबत रोषणाई, सांस्कृतिक प्रबोधन, मान्यवरांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तसेच संविधान […]

Back To Top