नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

पावसामुळे बाधित नागरिकांना मदतीचा हात

4k समाचार दि. 22 “प्रितम म्हात्रेंच्या हस्ते नगरसेविका सारिका भगत यांच्याकडून धान्यकिट वाटप”पनवेल – नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल्ला परिसरातील अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. घरात पाणी शिरल्याने संसाराची धावपळ ठप्प झाली, तर महिलांना जेवणासाठी आवश्यक साहित्याच्या टंचाईचा मोठा सामना करावा लागला. या कठीण प्रसंगात सामाजिक बांधिलकी जपत तसेच नागरिकांच्या वेदना ओळखत नगरसेविका सौ. सारिका भगत […]

भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितम म्हात्रेंची सस्नेह भेट”

4k समाचार दि. 22 पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, राज्याचे सन्माननीय मंत्री आणि जनतेचे लाडके नेते नामदार श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन सस्नेह भेट घेतली. यावेळी प्रितम म्हात्रे यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरव केला.  […]

जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा – अ‍ॅड. प्रकाश बिनेदार; जीएसटी दर कपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग – आमदार प्रशांत ठाकूर

4k समाचार दि. 22 पनवेल (प्रतिनिधी) भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळणार असून यामुळे […]

पनवेलमध्ये नमो युवा रनचे भव्य आयोजन – स्वस्थ व नशामुक्त भारतासाठी युवा शक्तीचा निर्धार

4k समाचार दि. 22 पनवेल (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने “स्वस्थ आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी” या शीर्षकाखाली आज (दि. २१) पनवेलमध्ये “नमो युवा रन”चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या धावस्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो युवक-युवतींनी आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सहभागी […]

उलवे मधील बेकायदेशीर चिकन मटणाची दुकाने बंद करा या मागणीसाठी उलवे शहर नियोजन समिती करणार अन्नत्याग उपोषण.

4k समाचार

उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे )पनवेल तालुक्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला लागून उलवे शहर असून या उलवेमध्ये विनापरवाना, अनधिकृत मटण चिकनची दुकाने तेजीत असून, या उघड्यावरील दुकानांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. या बेकायदा दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी उलवे शहर नियोजन समितीचे संतोष काटे यांनी केली असून या मागणीच्या अंमलबजावणीसाठी नवरात्रौत्सव मधील नऊ दिवस […]

साईनाथ गावंड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.

उरण दि 22 विठ्ठल ममताबादे )लायन्स इंटरनॅशनल जिल्हा ३२३१-अ-४ मार्फत उरण तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी  स. ९.३० वा.  उरण नगरपरिषद शाळा क्र.१/२ येथे  शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबरोबरच सामाजिक योगदानाने समाज उजळविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.”उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” सोहळा कार्यक्रमासाठी उरण  तालुक्यातील जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा मोरा येथील  साईनाथ रामदास […]

एच. एन. पाटील  उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित

4k समाचार उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेचे उपशिक्षक तसेच सारडे गावचे रहीवाशी एच. एन. पाटील यांचा लायन्स क्लब ऑफ उरण च्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आले. एच. एन. पाटील हे रयत शिक्षण संस्थेत गेली २६ वर्षे उपशिक्षक म्हणून काम करत आहेत. २५ वर्ष […]

वीरशैव-लिंगायत महामेळाव्यात प्रा. मनोहरजी धोंडे यांची ठाम भूमिका.
जनगणनेत वीरशैव-लिंगायत  म्हणून नोंद करण्याचे

4k समाचार उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत एकता संमेलनात शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी येणाऱ्या जनगणनेत सात नंबरच्या रकान्यात आपला धर्म ” वीरशैव – लिंगायत धर्म ” अशी नोंद करून जातीच्या रकान्यात आप – आपली […]

मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी स्विकारले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व!!

4k समाचार  उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे )राजकारण, समाजकारण, करत असतानांही आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम तसुभरही न ढळू देता, कामगारांचे न्याय हक्क सदैव अबाधीत राखण्यात यशस्वी राहिल्यामुळे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे कामगारांचा त्यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेकडे कल वाढलेला दिसत आहे.   दरवर्षी नवीन […]

शिंदे गटाचे रुपेश पाटील कोणता झेंडा हातात घेणार सर्वांचे लक्ष

4k समाचार पनवेल दि.22(वार्ताहर): शिंदे गटाचे कोकण सचिव, निरीक्षक, आयटी सेल कोकण प्रदेश प्रमुख  रुपेश पाटील सध्या कोणता झेंडा हाती घेणार याकडे पनवेलसह नवी मुंबई, मुंबई आणि रायगड मधील शेकडो कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.     गेली अनेक वर्षे शिवसेनेत काम केलेले राष्ट्रीय सचिव रुपेश पाटील हे ह्या आधी आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून ओळखले […]

Back To Top