Tag: #Kamothe #पनवेल

आदिवासी समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध : आमदार विक्रांत पाटील

4kNews कामोठे दि. 10 पनवेल प्रतिनिधी आदिवासी या नावातच जो  आदी -आधी, राहणारा आहे तो  आदिवासी या समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे आमदार विक्रम पाटील यांनी सूतोवाच केले  जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनानिमित्त पनवेल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘आदिवासी विकास परिषद’ आणि ‘अन्याय अत्याचार निर्मूलन समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील गोखले […]

कामोठे च्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप कडून निवेदन
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा

4kNews कामोठे दि. 10 पनवेल प्रतिनिधी :- कामोठे नागरिकांना ऐन पावसाळ्यात सुधा हक्काचे पाणी मिळत नसून पाणी प्रश्न जटिल बनल्याने शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले  यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांनी कार्यकारी अभियंता समोर नागरिकांना भेडसावत असलेला प्राणी प्रश्न मांडून लवकरच नागरिकांचा पाणी प्रश्न […]

धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद माळी यांचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

4kNews कामोठे पनवेल, दि. १० (वार्ताहर) : धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद अंबाजी माळी (भाई) यांचा ५१ वा वाढदिवस मित्रपरिवाराच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संजय कामठे, मिलिंद पाटील, अविनाश माळी, आनंद धुरी तसेच सर्व मित्रमंडळींनी उपस्थित राहून आनंद माळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.उपस्थितांनी […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार

4kNews कामोठे पनवेल, दि. १० (वार्ताहर) : पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक रविंद्र भगत यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ८ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री कालभैरव मंगल कार्यालय येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार […]

४० वर्षांच्या अन्यायाविरोधात हनुमान कोळीवाडा–नवीन शेवेतील ग्रामस्थांचा निर्धार; १५ ऑगस्टला जेएनपीएसमोर उपोषण

4kNews कामोठे उरण, दि. १० (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा(शेवा कोळीवाडा )व नवीन शेवे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला आहे. जेएनपीए प्रकल्पासाठी स्थानिकांनी जमीन, घरे देऊन आणि पारंपरिक उपजीविकेवर परिणाम सहन करूनही पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप पूर्णत्वास न गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.

4kNews कामोठे दि. 10उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे  यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर मार्गदर्शनानुसार जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी  फते खान सोंडे व युवतीसेना उरण तालुका संघटिका […]

करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!

4kNews कामोठे दि. 9करंजाडे येथे पोस्ट ऑफिस सुरू व्हावे, ही मागणी आणि इच्छा आदरणीय श्री. चंद्रकांत गुजर साहेबांनी व्यक्त केली होती. जनतेच्या मूलभूत सुविधांशी निगडित हा विषय केवळ मागणीपुरता न ठेवता, तो प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान, करंजाडे-पनवेल यांच्या वतीने आज सरपंच श्री. मंगेश शेलार यांची भेट घेऊन अधिकृत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे […]

*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*

4kNews कामोठे दि. 10 *पनवेल/प्रतिनिधी:*भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध समाजोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका कोळेश्वर विद्यामंदिर (शाळा क्र. ४) येथील विद्यार्थ्यांसाठी रेनकोट आणि शिक्षकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित […]

माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.

4kNews कामोठे दि. 10 पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि निसर्गमित्र – पनवेल यांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, नवख्या पर्यटकांसाठी धोक्याची घंटा. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंती करण्याचा मोह अनेकांना असतो. मात्र, डोंगर-दऱ्यांचा अनुभव नसताना, स्थानिक मार्गदर्शकांची मदत न घेता आणि योग्य नियोजनाशिवाय केलेली भटकंती कधी जीवघेणी ठरू शकते, याची प्रचिती माची प्रबळगड परिसरात आज घडलेल्या घटनेतून आली.  माची प्रबळगडावर […]

रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार

4kNews कामोठे दि. 8पनवेल प्रतिनिधीरोटरी क्लब ऑफ पनवेल आणि पनवेल परिसरातील सर्व रोटरी क्लब्सच्या संयुक्त विद्यमाने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ (व्यावसायिक उत्कृष्ट पुरस्कार) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा हा प्रतिष्ठित पुरस्कार भारताचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि सिद्धेश लाड यांचे क्रिकेट  प्रशिक्षक  दिनेश लाड यांना प्रदान करण्यात येणार आहे.भारतीय क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी […]

Back To Top